White ' ती ' माखलेली " डूकर "
राजकीय ' गटारात ' बरटलेली आहेत.
त्या अस्वच्छ ' घाणीत '
किडे , मुंग्या , त्या घुन - घून नाऱ्या जातीयवादी
माशा कोण आहेत.
' तो ' धर्मांध वळवलणारा किडा
आणि
ती ' जिहादी ' माशी .
आणि त्यांच्या सभोवताली अंतर्मनात चर्चा
करणाऱ्या त्या मुक्या मुंग्या फक्त जगतात
त्या घाणेरड्या विश्वात.
ह्यापेक्षा वेगळ काय आहे ह्या साम्राज्यात ....
कळलं असेल च तुम्हाला .
स्वप्नाळू✒️🔥
©Swapnil Suresh Bhovad
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here