White ' ती ' माखलेली " डूकर " राजकीय ' गटारात ' ब | मराठी मत

"White ' ती ' माखलेली " डूकर " राजकीय ' गटारात ' बरटलेली आहेत. त्या अस्वच्छ ' घाणीत ' किडे , मुंग्या , त्या घुन - घून नाऱ्या जातीयवादी माशा कोण आहेत. ' तो ' धर्मांध वळवलणारा किडा आणि ती ' जिहादी ' माशी . आणि त्यांच्या सभोवताली अंतर्मनात चर्चा करणाऱ्या त्या मुक्या मुंग्या फक्त जगतात त्या घाणेरड्या विश्वात. ह्यापेक्षा वेगळ काय आहे ह्या साम्राज्यात .... कळलं असेल च तुम्हाला . स्वप्नाळू✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad"

 White ' ती ' माखलेली " डूकर " 
राजकीय ' गटारात ' बरटलेली आहेत. 

त्या अस्वच्छ ' घाणीत ' 
किडे , मुंग्या , त्या घुन - घून नाऱ्या जातीयवादी 
माशा कोण आहेत.

' तो ' धर्मांध  वळवलणारा किडा  
आणि  
ती ' जिहादी ' माशी .

आणि त्यांच्या सभोवताली अंतर्मनात चर्चा
 करणाऱ्या त्या मुक्या मुंग्या फक्त जगतात
 त्या घाणेरड्या विश्वात. 

ह्यापेक्षा वेगळ काय आहे ह्या साम्राज्यात ....
कळलं असेल च तुम्हाला .


स्वप्नाळू✒️🔥

©Swapnil Suresh Bhovad

White ' ती ' माखलेली " डूकर " राजकीय ' गटारात ' बरटलेली आहेत. त्या अस्वच्छ ' घाणीत ' किडे , मुंग्या , त्या घुन - घून नाऱ्या जातीयवादी माशा कोण आहेत. ' तो ' धर्मांध वळवलणारा किडा आणि ती ' जिहादी ' माशी . आणि त्यांच्या सभोवताली अंतर्मनात चर्चा करणाऱ्या त्या मुक्या मुंग्या फक्त जगतात त्या घाणेरड्या विश्वात. ह्यापेक्षा वेगळ काय आहे ह्या साम्राज्यात .... कळलं असेल च तुम्हाला . स्वप्नाळू✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad

#sad_quotes

People who shared love close

More like this

Trending Topic