MEERA

MEERA

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
 कोणी इतकं हुशार असत का?
सर्व कळून पण न 
कळल्यासारख वागत का?
प्रेम असुनही 
नसल्यासारखे दाखवत का?
मनात respected अन्
ओठांवर तिरस्कार कोणी दाखवत का?
कोणी इतकं पपण हुशार असत का?

©MEERA

कोणी इतकं हुशार असत का? सर्व कळून पण न कळल्यासारख वागत का? प्रेम असुनही नसल्यासारखे दाखवत का? मनात respected अन् ओठांवर तिरस्कार कोणी दाखवत का? कोणी इतकं पपण हुशार असत का? ©MEERA

153 View

#Quotes  बोलताना विचार करत जा वेडे
कारण तु बोलताना अगदी सहज बोलुन
जातेस पण नंतर त्या शब्दांचा त्रास
मला होतो ग..🖤

©MEERA

बोलताना विचार करत जा वेडे कारण तु बोलताना अगदी सहज बोलुन जातेस पण नंतर त्या शब्दांचा त्रास मला होतो ग..🖤 ©MEERA

313 View

#Quotes #Yaari  खूप वाईट वाटतंय
तुझी काहीही चुकी नसताना
तु अजूनही शिक्षा भोगत आहेस

©MEERA

#Yaari

149 View

#dodil  होकराने तुझ्या पहिलं पाऊल
प्रेमाच्या नगरात पडल

©MEERA

#dodil

293 View

#Quotes  जेव्हा खरचं मनापासून खुप
खुप आनंद होतो तेव्हा हसण्या
पेक्षा अश्रूच जास्त वाहतात

©MEERA

जेव्हा खरचं मनापासून खुप खुप आनंद होतो तेव्हा हसण्या पेक्षा अश्रूच जास्त वाहतात ©MEERA

250 View

#Motivational #KhoyaMan  इथेच ज्याचे त्याचे भोग
ज्याच्या त्यालाच भोगायचे असतात
त्यामुळे कर्म चांगले करावे

©MEERA

#KhoyaMan

553 View

Trending Topic