RJ Prasad...

RJ Prasad... Lives in Parbhani, Maharashtra, India

एक होता कवी....

  • Latest
  • Popular
  • Video

तसे पाहायला गेले तर , हाती काहीच उरत नाही... म्हणूनच रे सांगणे.. @ शब्दबंध कशाला मागायचे , उन्हाकडे रे चांदणे... ... ©RJ Prasad...

#मराठीकविता #Nature  तसे पाहायला गेले तर ,
हाती काहीच उरत नाही...
                           
म्हणूनच रे सांगणे..      @ शब्दबंध

 कशाला मागायचे ,
 उन्हाकडे रे चांदणे...

...

©RJ Prasad...

सांगणे.. #Nature

9 Love

जबाबदारी अंगावर आली की , माणूस " दुखणं " विसरतो .. हे मात्र नक्कीच ! ... ©RJ Prasad...

#मराठीविचार #DarkWinters  जबाबदारी अंगावर आली की  ,

  माणूस " दुखणं " विसरतो ..

हे मात्र नक्कीच !

...

©RJ Prasad...

responsibility #DarkWinters

9 Love

आजकालच्या बॉलिवूड , हॉलिवूड अन वेब सिरिजच्या दुनियेत ही , मन हे मराठी साहित्यातल्या नाटक , कथा , कविता , अन् कादंबरीतच रमते... ... ©RJ Prasad...

#मराठीविचार #BookLife  आजकालच्या बॉलिवूड , हॉलिवूड अन वेब सिरिजच्या

दुनियेत ही ,

मन हे मराठी साहित्यातल्या नाटक , कथा  , कविता , 

अन् कादंबरीतच रमते...


...

©RJ Prasad...

मन #BookLife

10 Love

माझ्या मनाचे तूझ्या मनाशी , कळतील जेव्हा शब्द.. तेव्हाच ... @ शब्दबंध .... तूझ्या मनाचे माझ्या मनाशी , जुळून येतील बंध... . ©RJ Prasad...

#मराठीप्रेम #Youme  माझ्या मनाचे तूझ्या मनाशी ,
कळतील जेव्हा शब्द..

                       तेव्हाच ...       @ शब्दबंध ....

तूझ्या मनाचे माझ्या मनाशी ,
   जुळून येतील बंध...

.

©RJ Prasad...

poem #Youme

10 Love

नसावेच शब्द आता बोलण्यासाठी... एकाकी मनाला शांतताच तर हवी असते....! @ शब्दबंध... ©RJ Prasad...

#मराठीविचार #walkalone  नसावेच शब्द आता बोलण्यासाठी...

  एकाकी मनाला शांतताच तर हवी असते....!

                                     @ शब्दबंध...

©RJ Prasad...

alone #walkalone

12 Love

भेट ती जुन्या वाटेवरती , होईलच पुन्हा कदाचित.. @ शब्दबंध.... फुलविण्या तुझे आयुष्य , संधीचे सोने करेल निश्चित... . ©RJ Prasad...

#मराठीप्रेम #holdinghands  भेट ती जुन्या वाटेवरती ,
होईलच पुन्हा कदाचित..
                                         @ शब्दबंध....
फुलविण्या तुझे आयुष्य ,
संधीचे सोने करेल निश्चित...






.

©RJ Prasad...

भेट #holdinghands

8 Love

Trending Topic