लेखणी _देखणी (विपुल तांबे)

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आर्टिस्ट 🤟🏻

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White आयुष्यात उशीर कधीच होत नाही, जो पर्यंत आपण सुरुवात करत नाही.. ©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#love_shayari #Quotes  White आयुष्यात उशीर कधीच होत नाही,
जो पर्यंत आपण सुरुवात करत नाही..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#love_shayari fact

13 Love

#Quotes #me  खूप शोधलं तुला, 
मंदिरात ही सापडला नाहीस,
शाळेत ही सापडला नाहीस,
आणि माणसात ही..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#me

144 View

#alone_sad_shayri #Quotes  White वर्तमानात जगत असताना भूतकाळाचा
 थोडाफार संदर्भ हा घ्यावाच लागतो, 
भविष्यासाठी चांगलं असतं ते 
झालेली चूक सुधारून पुढे जायला.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
#Quotes  माना जिंदगी बोहोत बडी है,
पर उसे चलाती तो घडी ही है..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

माना जिंदगी बोहोत बडी है, पर उसे चलाती तो घडी ही है.. ©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

1,818 View

#TRAFFICLIGHT #Quotes  आयुष्य साधं असावं पण सोपं नसावं,
नाहीतर जगण्यात मज्जा कसली राव..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#TRAFFICLIGHT

225 View

#snowpark #Quotes  स्वतःचा पाठलाग करतानाच माणसाला कळतं,
कि त्याला अजून किती पळायचं आहे..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#snowpark

135 View

Trending Topic