Nagesh Ballal

Nagesh Ballal Lives in Thane, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

आयुष्याच्या या रंगमंचावर असंच कणखरपणे ठाम उभा राहायचे आहे... जे घडेल ते वरच्याने लिहिलेल्या पटकथेप्रमाणे सांभाळायचे आहे... खरा मुखवटा सावरून.. धारण केलेला मुखवटा आवरायचा आहे... ©Nagesh Ballal

#कलाकार #Motivational #truthoflife #Zindagi #realty  आयुष्याच्या या रंगमंचावर असंच कणखरपणे ठाम उभा राहायचे आहे...
जे घडेल ते वरच्याने लिहिलेल्या पटकथेप्रमाणे सांभाळायचे आहे...
खरा मुखवटा सावरून.. धारण केलेला मुखवटा आवरायचा आहे...

©Nagesh Ballal

White दुरावलेली माणंस .. वेळेनुसार लांब होतात... काही परिस्थितीने तर काही प्रतिक्रियेने... दुरावलेली माणंस... फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आढळतात ..तर काही व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये.. दुरावलेली माणंस... कित्येकदा सण वाराला आठवतात तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला.. दुरावलेली माणंस.. आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची कसा आहेस...? आणि आत्ता... कुठे आहेस...? दुरावलेली माणंस... आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ " तो कधी कोणासाठी थांबला नाही.. शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या.. आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या... ©Nagesh Ballal

#कॉर्पोरेट #कलाकार #आयुष्य #सत्य #जीवन  White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर 
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आढळतात ..तर काही 
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात 
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची 
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही.. 
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...

©Nagesh Ballal

#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real exprience#time #Reality

10 Love

Trending Topic