White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये
आढळतात ..तर काही
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही..
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...
©Nagesh Ballal
#Sad_Status life quotes in marathi
#कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real exprience#time #Reality