Tejas Lawate

Tejas Lawate

my watsapp no. 7387121884

  • Latest
  • Popular
  • Video

पहिली भेट तुझं ते लाजणं, गालातल्या गालात ते हसणं, तुझं ते बोलणं, बोलता बोलता पटकन कटाक्ष पणे पाहणं !!................ घायाळ मन 💫♥️🥰 Teju🤗 ©Tejas Lawate

 पहिली भेट                                                                                                           तुझं ते लाजणं,                                    गालातल्या गालात ते हसणं, तुझं ते बोलणं,  बोलता बोलता पटकन कटाक्ष पणे पाहणं !!................ घायाळ मन 💫♥️🥰
Teju🤗

©Tejas Lawate

#Love

9 Love

मोहोब्बत भी बडी अजिब दास्ता है. जिसके दिल मे जगह धुंडते है.. उसके दिल मे पहलेसेही कोई और उमरकैद है. ©Tejas Lawate

#quotation #Broken #SAD  मोहोब्बत भी बडी अजिब दास्ता है. 
जिसके दिल मे जगह धुंडते है.. 
 उसके दिल मे पहलेसेही कोई और उमरकैद है.

©Tejas Lawate

तन्हा रातो मे तेरा साथ चाहता हू, इन हाथो मे सदा के लिये तेरा हाथ चाहता हू, ख्वाईश नही मुझे इन चांद तारोकी, अगर इजाजत हो 'तेरी तो मै तुझे अपनी जिंदगानी बनाना चाहता हू.......... Aadu😘 ©Tejas Lawate

 तन्हा रातो मे तेरा साथ चाहता हू,  इन हाथो मे सदा के लिये तेरा हाथ चाहता हू,  ख्वाईश नही मुझे इन चांद तारोकी, अगर इजाजत हो 'तेरी तो मै तुझे अपनी जिंदगानी बनाना चाहता हू.......... Aadu😘

©Tejas Lawate

#my #Love #shayri

12 Love

बालपण मटल तर एक गोअष्ट आठवली ... .. लहानपणी दात तुटायचे तर आई मने दुसरे येते. आणि आता दिल तुटते तर मित्र मनतात कि एक गेली तर गेली दुसरी भेटते . ¡!! 🤩😅🥳 ©Tejas Lawate

#stay_home_stay_safe  बालपण मटल तर  एक गोअष्ट  आठवली ... .. 
लहानपणी दात तुटायचे तर  आई  मने दुसरे येते.  
    आणि  आता दिल  तुटते तर  मित्र मनतात कि एक गेली  तर  गेली दुसरी भेटते . ¡!! 🤩😅🥳

©Tejas Lawate

मला कधीही कोणासोबत Comapre नका करू कारण मला दुसऱ्यासारखं बनण्यात काहीच Intrest नाही..

#Life_experience #mylife  मला कधीही कोणासोबत 
Comapre नका करू 
कारण मला दुसऱ्यासारखं 
बनण्यात काहीच Intrest नाही..

#mylife

14 Love

*मन* माझ्या मनाला लागलं वेड , तुझ्या शिवाय काही सूचत नाही । अबोल आहे माझी प्रीत , तुला भेटू कसे कळत नाही ॥ तुझ्या वागल्याने हे मन वळते , कसं समजवू त्याला हे न कळते । थांबवतो पण तो थांबत नाही , कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ भिती मनात माझ्या नेहमी असते , तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ मन म्हणजे आकाक्षांचा सागर , प्रत्येक ऋतूत फुलत असते । मनासारखं झालं नाही तर , एकटयात तो रुसत असते ॥ ************************** *महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* *गोंदिया*

#NightPath #alone #poem  *मन*

माझ्या मनाला लागलं वेड , 
तुझ्या शिवाय काही सूचत नाही । 
अबोल आहे माझी प्रीत , 
तुला भेटू कसे कळत नाही ॥ 

तुझ्या वागल्याने हे मन वळते , 
कसं समजवू त्याला हे न कळते । 
थांबवतो पण तो थांबत नाही , 
कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ 

भिती मनात माझ्या नेहमी असते , 
तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । 
कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , 
असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ 

मन म्हणजे आकाक्षांचा सागर , 
प्रत्येक ऋतूत फुलत असते । 
मनासारखं झालं नाही तर , 
एकटयात तो रुसत असते ॥ 

**************************
*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* 

*गोंदिया*
Trending Topic