*मन* माझ्या मनाला लागलं वेड , तुझ्या शिवाय काही

"*मन* माझ्या मनाला लागलं वेड , तुझ्या शिवाय काही सूचत नाही । अबोल आहे माझी प्रीत , तुला भेटू कसे कळत नाही ॥ तुझ्या वागल्याने हे मन वळते , कसं समजवू त्याला हे न कळते । थांबवतो पण तो थांबत नाही , कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ भिती मनात माझ्या नेहमी असते , तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ मन म्हणजे आकाक्षांचा सागर , प्रत्येक ऋतूत फुलत असते । मनासारखं झालं नाही तर , एकटयात तो रुसत असते ॥ ************************** *महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* *गोंदिया*"

 *मन*

माझ्या मनाला लागलं वेड , 
तुझ्या शिवाय काही सूचत नाही । 
अबोल आहे माझी प्रीत , 
तुला भेटू कसे कळत नाही ॥ 

तुझ्या वागल्याने हे मन वळते , 
कसं समजवू त्याला हे न कळते । 
थांबवतो पण तो थांबत नाही , 
कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ 

भिती मनात माझ्या नेहमी असते , 
तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । 
कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , 
असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ 

मन म्हणजे आकाक्षांचा सागर , 
प्रत्येक ऋतूत फुलत असते । 
मनासारखं झालं नाही तर , 
एकटयात तो रुसत असते ॥ 

**************************
*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* 

*गोंदिया*

*मन* माझ्या मनाला लागलं वेड , तुझ्या शिवाय काही सूचत नाही । अबोल आहे माझी प्रीत , तुला भेटू कसे कळत नाही ॥ तुझ्या वागल्याने हे मन वळते , कसं समजवू त्याला हे न कळते । थांबवतो पण तो थांबत नाही , कुठे जातो माझं ऐकत नाही ॥ भिती मनात माझ्या नेहमी असते , तुझ्या नजरेत मी येणार नाही वाटते । कधी तर तू लक्ष दे माझ्याकडे , असं नेहमी माझ्या मनाला वाटते ॥ मन म्हणजे आकाक्षांचा सागर , प्रत्येक ऋतूत फुलत असते । मनासारखं झालं नाही तर , एकटयात तो रुसत असते ॥ ************************** *महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* *गोंदिया*

#alone

#NightPath

People who shared love close

More like this

Trending Topic