English
माहेराला आल्यावर जुने अल्बम बघत बसते.. वेडी कुठली, ड्रेस घालून ती बालपण जगत असते.. घराजवळच्या काकुंना ती अचानक समोर दिसते.. घरी ये ग चहाला असं हळुच काकू म्हणते.. बालपणीच्या मैत्रिणींची ती गोष्ट आठवत राहते.. सगळ्याजणी मोठेपणी सासरी निघुन जाते.. जन्मदात्या तिच्याच गावी ती पाहुनी बनून जाते.. सांगा बरं माहेरची आठवण कुणाकुणाला येते.. आठवण कुणाकुणाला येते.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
गोरक्ष अशोक उंबरकर
11 Love
किन्नर.. दो पैर दो हाथ के हम भी नर या नारी है.. चेहरा मर्द सां होकर भी फीर भी पेहने सारी है .. रोड हायवे सिग्नल पर बार बार बजती ताली है.. हिजडा हिजडा बोलते हमे क्या सच मे हम गाली है.. ना कोई वजुद हमारा जैसे कीचड की नाली है.. पेट के चक्कर से हमारे ओठो पर आज लाली है.. घर- माँ बाप होते हुये फिर भी ना कोई घर हैं.. सिर्फ यही गलती है हमारी हम ना तो नारी या नर है.. हम ना तो नारी या नर है.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
15 Love
तृतीपंथी... दो पैर दो हाथ की हम भी नर या नारी है.. चेहरा मर्द सां होकर भी फीर भी पेहने सारी है .. रोड हायवे सिग्नल पर बार बार बजती ताली है.. हिजडा हिजडा बोलते हमे क्या सच मे हम गाली है.. ना कोई वजुद हमारा जैसे कीचड की नाली है.. पेट के चक्कर से हमारे ओठो पर आज लाली है.. माँ बाप होते हुये हमे फिर भी ना कोई घर हैं.. सिर्फ यही गलती हमारी हम ना कोई नारी या नर है.. हम ना कोई नारी या नर है.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
White मित्रांच्या मैत्रिबद्दल मी काय बोलावं.. हरामखोर साले इतकचं मी सांगावं.. मैत्रीच्या कहाण्या आठवत बसावं.. आठवताना गालावर हसू अलगद उमटावं.. काही काही क्षणांना साठवत ठेवावं.. उरलेल्या श्वासा सोबत जगत राहावं.. हरामखोर साल्यांच मैत्रीपूर्ण जग असावं.. मैत्रीच्या या जगात एकदा तरी जगावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
16 Love
White मनात असंख्य प्रश्न असताना त्याची उत्तरं शोधत राहतो.. एके दिवशी लेकीला बाप पाहुणा होऊन जातो.. नाजूक सुंदर बाहुलीला कोणीतरी रडवून जातो.. हळव्या मनाचा बाप अश्रू गाळत राहतो.. जरावेळ कोणी मागितली गाडी तरी जीव खाली वर होतो.. लहानपणापासून जपलेली बाहुली सहज दुसऱ्याला देतो.. काळजावर दगड ठेवून तो कन्यादान करू पाहतो.. खरं सांगायचं झालं तर बाप काळीज देऊन जातो.. बाप काळीज देऊन जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
14 Love
White माणूस मेल्यावर शरीराचं दर्शन घेऊन अंघोळ करतो.. निष्पाप जीवाला खाताना अंगा मांसांचं रक्त पितो.. प्रत्येक दगड मंदिरात जाऊन देव बनून जातो.. माणूस मंदिरात जाऊन सुध्धा दगड बनून राहतो.. ज्या मासिक पाळीमुळे जन्म माणसाचा होतो.. तिलाच आयुष्यभर समाज विटाळ म्हणत राहतो.. माझं माझं म्हणत सगळं भ्रमात जगत राहतो.. सगळं काही इथेच सोडून एकटाच सोडून जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here