dhammapal ambhore

dhammapal ambhore

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #GoldenHour  आशा नावाची नशा चढली की,
आयुष्य सारं स्वप्नांच्या धुंदीत जातं
जेव्हा जाग येते स्वपनातुन
तेव्हा निराशाचं फळ हातात असतं


          
     डी.के.आभोंरे

©dhammapal ambhore

#GoldenHour

72 View

दुःखाच्या झाडावरले सुखाचे फुले तोडताच आलें नाहीं मी नुसता झाडाकडेच पाहत राहिलो आता दुःखातच हसत असतो, सुखात हसतांना मी कैकदा रडलो आसवांचे कोंडे कधीच सुटलें नाही ते हसतांना ही आले, पण् रडतांना मी मात्र कधीच नाही हसलो दोष माझ्यातील मला शोधताच नाही आला, मी दुसर्यांनाच दोष देत सुटलो लिहिली नाही जगन्यांवर कधीच कविता मी, जगन्याकडुनंच तर जराशी कविता शिकलो रिक्त मनानें आलो जगात या, मन भरून मात्र कधीच नाही जगलो ©dhammapal ambhore

#मराठीकविता #Journey  दुःखाच्या झाडावरले सुखाचे फुले तोडताच आलें नाहीं
मी नुसता झाडाकडेच पाहत राहिलो

आता दुःखातच हसत असतो, सुखात हसतांना मी कैकदा रडलो

आसवांचे कोंडे कधीच सुटलें नाही ते हसतांना ही आले,
पण् रडतांना मी मात्र कधीच नाही हसलो

दोष माझ्यातील मला शोधताच नाही आला,
मी दुसर्यांनाच दोष देत सुटलो

लिहिली नाही जगन्यांवर कधीच कविता मी,
जगन्याकडुनंच तर जराशी कविता शिकलो

रिक्त मनानें आलो जगात या,
मन भरून मात्र कधीच नाही जगलो

©dhammapal ambhore

#Journey जगन्यातील सुख

11 Love

मणिपूर भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी करितो राजकारण हा फोडाफोडी देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी आश्वासने याची सारीच खोटी सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत लोकशाही भारताची झाली नागडी या जगात प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार सोबत असले याच्या की, होतात ईमानदार जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात ©dhammapal ambhore

#मराठीकविता  मणिपूर

भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला
आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला
ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात

सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी
करितो राजकारण हा फोडाफोडी
देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी
आश्वासने याची सारीच खोटी
सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात


प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार
सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार
सोबत असले याच्या की, होतात ईमानदार
जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार
खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात

कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी
पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी
आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं
तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं
आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात

©dhammapal ambhore

मणिपूर

11 Love

राजाचा कारभार झालाय मनमानी रयतेची साद राजाच्या जाई ना कानी राजा धर्माचा भक्त हो भारी सौंगाड्या राजा कैक धर्मांचे सोंग करीं कुणी काही म्हणो, राजाला काही फरक पडत नाही सदैव हसतमुखी राजा कधीच काही केल्या रडत नाही कितीही करा उपोषण, आंदोलन,की, विनवणी राजा करें "मन की बात 'जी असेल त्याच्या मनीं राजाचा कारभार झालाय मनमानी.. त्या महिला खेळाडूंना ती पदकं गंगेत वाहु द्या! एकदा या देशाच्या गौरवांचा तमाशा सार्या जगाला पाहु द्या! हा राजा कीती मुका,बहिरा,व आधंळा आहे लोकशाहीचे वस्त्र फाडून, धर्माचा पर्दा ओढलेला हा देश किती भोंगळा आहे पाहु द्या या जगाला!हा देश मुका, इथं आता बोलत नाही कुणी राजाचा कारभार झालाय मनमानी.. ध.के.आभोंरे......... ©dhammapal ambhore

#मराठीकविता #Modi  राजाचा कारभार झालाय मनमानी
रयतेची साद राजाच्या जाई ना कानी
राजा धर्माचा भक्त हो भारी
सौंगाड्या राजा कैक धर्मांचे सोंग करीं

कुणी काही म्हणो, राजाला काही फरक पडत नाही
सदैव हसतमुखी राजा कधीच काही केल्या रडत नाही
कितीही करा उपोषण, आंदोलन,की, विनवणी
राजा करें "मन की बात 'जी असेल त्याच्या मनीं
राजाचा कारभार झालाय मनमानी..

त्या महिला खेळाडूंना ती पदकं गंगेत वाहु द्या!
एकदा या देशाच्या गौरवांचा तमाशा सार्या जगाला पाहु द्या!
हा राजा कीती मुका,बहिरा,व आधंळा आहे
लोकशाहीचे वस्त्र फाडून, धर्माचा पर्दा ओढलेला हा देश किती भोंगळा आहे
पाहु द्या या जगाला!हा देश मुका, इथं आता बोलत नाही कुणी
राजाचा कारभार झालाय मनमानी..

 
ध.के.आभोंरे.........

©dhammapal ambhore

राजा #Modi

12 Love

उसके बालों पर गुलाब, कुछ इस तरह थे, मानों के काली रात पे, लाल रंग के जुगनु चमक रहें हो. ©dhammapal ambhore

#मराठीशायरी  उसके बालों पर गुलाब,
कुछ इस तरह थे,
मानों के काली रात पे,
लाल रंग के जुगनु चमक रहें हो.

©dhammapal ambhore

उसके बालों पर गुलाब, कुछ इस तरह थे, मानों के काली रात पे, लाल रंग के जुगनु चमक रहें हो. ©dhammapal ambhore

13 Love

शांतता, विनम्रता, प्रसन्नता, जनु या शब्दाचा अर्थ आहेस तू तु गंध मातीचा,तु लखलखाट चांदण्याचा प्रेमाने डबडब भरलेला सागर आहेस तू शितल गारव्याचा तु व्रुक्ष सावलीचा मोहर फुलांचा,तु विचार वेलीचा नटलेल्या या स्रुष्टीचा आविष्कार आहेस तू तु फक्त ज्ञानंच नाही,तु विज्ञान आहे सुखाचा भरलेला पेला, दुःखीतांची तहान आहे हे तथागत बुध्दा, बुध्दीचा शिल्पकार आहेस तू. ध.के.आभोंरे....... ©dhammapal ambhore

#मराठीकविता #God  शांतता, विनम्रता, प्रसन्नता,
जनु या शब्दाचा अर्थ आहेस तू
तु गंध मातीचा,तु लखलखाट चांदण्याचा
प्रेमाने डबडब भरलेला सागर आहेस तू

शितल गारव्याचा तु व्रुक्ष सावलीचा
मोहर फुलांचा,तु विचार वेलीचा
नटलेल्या या स्रुष्टीचा आविष्कार आहेस तू

तु फक्त ज्ञानंच नाही,तु विज्ञान आहे
सुखाचा भरलेला पेला, दुःखीतांची तहान आहे
हे तथागत बुध्दा, बुध्दीचा शिल्पकार आहेस तू.

ध.के.आभोंरे.......

©dhammapal ambhore

#God

10 Love

Trending Topic