मणिपूर भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला आणि या गृहाच | मराठी कविता

"मणिपूर भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी करितो राजकारण हा फोडाफोडी देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी आश्वासने याची सारीच खोटी सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत लोकशाही भारताची झाली नागडी या जगात प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार सोबत असले याच्या की, होतात ईमानदार जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात ©dhammapal ambhore"

 मणिपूर

भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला
आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला
ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात

सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी
करितो राजकारण हा फोडाफोडी
देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी
आश्वासने याची सारीच खोटी
सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात


प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार
सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार
सोबत असले याच्या की, होतात ईमानदार
जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार
खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात
लोकशाही भारताची झाली नागडी या जगात

कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी
पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी
आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं
तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं
आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात

©dhammapal ambhore

मणिपूर भारतगृहाचा एक कोपरा जळु लागला आणि या गृहाचा चालक परक्या घरी पळु लागला ना गेला तो विझवाया मणिपूर कोपऱ्यात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात सत्तेचा लोभी राजा, धर्माचा नशेडी करितो राजकारण हा फोडाफोडी देतो भाषणांत हा सारी ग्यारंटी आश्वासने याची सारीच खोटी सांगत फिरतो देशोदेशी विश्वगुरु हा भारत लोकशाही भारताची झाली नागडी या जगात प्रश्न याला करित नाही याचा चाटु पत्रकार सीबीआय, ईडी , आहेत याची हत्यार सोबत असले याच्या की, होतात ईमानदार जर विरोधक असले की,मंग गुन्हेगार खरंतर आशा राजांची नग्न धींड काढावी,आशी सोय हवी होती संविधानात लोकशाही भारताची झाली नागडी या जगात कितीतरी सांगायचं होतं मणिपूर साठी पण लिहिलं गेलं चुकुन या महान राजासाठी आशा चुकीसाठी मज क्षमस्व असावं तुमचं हिंदुराष्ट्र अशाच कोपर्या कोपर्याच्या आगीवर उभं व्हावं आणि तुम्ही मुडदे होऊन राहावं या देशात ©dhammapal ambhore

मणिपूर

People who shared love close

More like this

Trending Topic