Pravin Pawade

Pravin Pawade

शब्द बंधन नसलेले, अव्यक्त भावना, आणि एक छोटंसं हसु

  • Latest
  • Popular
  • Video

White चल सजवू तळहातावरी आपल्या स्वप्नांचा नजारा... आज इथे ना कोणी निरव हा किनारा.... ये ना जरा... जवळी साजना... क्षण मिलनाचा आपुला... एकलाच तू असा सोबतीस ना... तारा... अशा एकाकी क्षणांचा शोधसी का सहारा.... ये ना जरा... जवळी साजना... क्षण मिलनाचा आपुला... असतील तुजपाशी लक्ष चांदण्यांचा पसारा... विसरू नकोस कधीही आवस पुनवेचा इशारा... ये ना जरा... जवळी साजना... क्षण मिलनाचा आपुला... ©Pravin Pawade

#मराठीकविता #love_shayari  White चल सजवू तळहातावरी
आपल्या स्वप्नांचा नजारा...
आज इथे ना कोणी
निरव हा किनारा....
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...

एकलाच तू असा
सोबतीस ना... तारा...
अशा एकाकी क्षणांचा 
शोधसी का सहारा....
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...

असतील तुजपाशी
लक्ष चांदण्यांचा पसारा...
विसरू नकोस कधीही
आवस पुनवेचा इशारा...
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...

©Pravin Pawade

#love_shayari

10 Love

#कविता

इश्क का मतलब ... नही जानते... तो क्या कीजीए... प्यार की चाह मे.... राह भुल बैठे... तो क्या कीजीए... इन उदास नजरों का... क्या था केहना.. सुना रहा था... घाव कितना है गेहरा.. तेरी कोशिशे हजार... छिपा ना सके.. तो क्या कीजीए... इश्क का मतलब... नही जानते ... तो क्या कीजीए...

126 View

#मराठीकविता

108 View

#मराठीकविता

144 View

#मराठीकविता

171 View

#मराठीकविता  केसांना भांग पाडून
खिशाला रुमाल लावून 
आठवणीचं दफ्तर उघडून 
ओळखीचा चेहरा शोधुया
बाकावरची जागा अडवुया
नव्याने मैत्रीची सुरुवात करुया...

आठवणीच्या वाटेत
आनंदाचे क्षण असतील
गालातल्या गालात हसताना  
तुलाही कविता सुचतील...
शब्दांची जुळवाजुळव करताना..
पहिलीतील बाराखडी आठवेल....
सुखाची अंकगणित मांडताना
शाळा नेहमीच मनात उरेल....

©Pravin Pawade

School days

162 View

Trending Topic