Bhushan Thakare

Bhushan Thakare

  • Latest
  • Popular
  • Video

आम्ही जोडत जाऊ रोज नवीन पक्ष नवीन आघाडी मित्रपरीवार, नातीगोती तुम्ही तोडत रहा मुर्खांनो.. पक्षनिष्ठा, नेतृत्व ही कळकळ तुम्हालाच भारी आम्ही देऊ ते झेंडे तुम्ही फडकवत रहा मुर्खांनो.. ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare

#Quotes #Chess  आम्ही जोडत जाऊ रोज
नवीन पक्ष नवीन आघाडी
मित्रपरीवार, नातीगोती तुम्ही
तोडत रहा मुर्खांनो..

पक्षनिष्ठा, नेतृत्व ही कळकळ
तुम्हालाच भारी
आम्ही देऊ ते झेंडे तुम्ही
फडकवत रहा मुर्खांनो..
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare

#Chess

17 Love

आपण नवरात्रीत देवीला रोज नवीन रंगाची भरजरी साडी जरुर नेसवा... पण आपल्या नैतिकतेचा आणि चारित्र्याचा रंग एकच असु द्या म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा पवित्र रंग मलिन होणार नाही... ✍️भुषण ठाकरे ©Bhushan Thakare

#navratra #Bhakti  आपण नवरात्रीत देवीला रोज 
नवीन रंगाची भरजरी
साडी जरुर नेसवा... 
पण आपल्या नैतिकतेचा आणि 
चारित्र्याचा रंग एकच असु द्या 
म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा 
पवित्र रंग मलिन होणार नाही...
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare

#navratra

9 Love

जिवंतपणी आईवडिलांचे उपाशी राहते पोट मृत्यूनंतर मात्र पिंडावर पंचपक्वान्नांचे ताट ©Bhushan Thakare

#Quotes #Fire  जिवंतपणी आईवडिलांचे 
उपाशी राहते पोट
मृत्यूनंतर मात्र पिंडावर 
पंचपक्वान्नांचे ताट

©Bhushan Thakare

#Fire

13 Love

#Chess  हल्ली झेंडे आणि सतरंज्याही
अगदी खोडकर वागतात..
त्यांना उचलण्यासाठी निष्ठावंत
कार्यकर्त्यांचेच हात लागतात..
✍️

©Bhushan Thakare

#Chess

171 View

#MakarSankranti2021 #Quotes  म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा
क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा
र-रस रंग छंद उधळण करण्याचा
सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा
क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा 
ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा

मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 
🪁🪁🪁🪁🪁
✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी)

©Bhushan Thakare
#NojotoRamleela #Quotes  राम शाकाहारी की मांसाहारी
ह्या निरर्थक वादाने रामराज्य येणार नाही
रामराज्यासाठी राम आचरणात आणणे
आम्हाला कधीच जमणार नाही

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare
Trending Topic