तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे आम्ही तुमच्या टाळू | मराठी Quotes

"तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू.. तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू.. ✍️@भुषण ठाकरे ©Bhushan Thakare"

 तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे
आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू..

तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप
आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू..
✍️@भुषण ठाकरे

©Bhushan Thakare

तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू.. तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू.. ✍️@भुषण ठाकरे ©Bhushan Thakare

#DiyaSalaai

People who shared love close

More like this

Trending Topic