Amol Tapase

Amol Tapase

  • Latest
  • Popular
  • Video

Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगूनिया गेले भाव रेशमाचे, हरपूनिया गेले ठाव मदनाचे, वेड लागु दे आज रंगण्याचे, तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ आला नवा नवा रंग असा, नवचैतन्याचा आनंद तसा, मी तु रंगलेला बघा कसा, धरुनी कटी वटी गाली उरे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगाचा उत्सव आला होळी, सण हा दुष्प्रवृतिंना जाळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, मनामनाचे रंग फुलती रे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ @ अमोल तपासे ©Amol Tapase

#मराठीकविता #holi2021  Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगूनिया गेले भाव रेशमाचे,
हरपूनिया गेले ठाव मदनाचे,
वेड लागु दे आज रंगण्याचे,
तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
आला नवा नवा रंग असा,
नवचैतन्याचा आनंद तसा,
मी तु रंगलेला बघा कसा,
धरुनी कटी वटी गाली उरे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगाचा उत्सव आला होळी,
सण हा दुष्प्रवृतिंना जाळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी,
मनामनाचे रंग फुलती रे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
@ अमोल तपासे

©Amol Tapase

#holi2021

7 Love

#मराठीकविता  *🚩छत्रपती शिवराया🚩*
हर हर महादेव गर्जतो आम्ही जयगान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान 

नाद तुतारीचा आसमंत अंबरी,
गड शिवनेरीच्या गिरी,
शुभमय मंगलमय दिनी,
उदरी जिजाऊंच्या बाळ जन्मला महान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

हिंदवी स्वराज्याचे लावुनी तोरण,
देव, देश अन धर्मासाठी झुंजून,
बांधुनी बंधुत्वाचे निर्मळ बंधन,
चेतवूनी प्रखर हिंदुत्वाचा प्राण,
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

जय जय कुलस्वामीनी माय भवानी
परम जगद वंदनी भारत भुमी,
स्वराज्य जननी जिजाऊ सपूता,
तुजविण आम्हा कोण त्राता,
 छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान
*✍️@ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* tapaseamol31@gmail.com

©Amol Tapase

*🚩छत्रपती शिवराया🚩* हर हर महादेव गर्जतो आम्ही जयगान छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान नाद तुतारीचा आसमंत अंबरी, गड शिवनेरीच्या गिरी, शुभमय मंगलमय दिनी, उदरी जिजाऊंच्या बाळ जन्मला महान छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान हिंदवी स्वराज्याचे लावुनी तोरण, देव, देश अन धर्मासाठी झुंजून, बांधुनी बंधुत्वाचे निर्मळ बंधन, चेतवूनी प्रखर हिंदुत्वाचा प्राण, छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान जय जय कुलस्वामीनी माय भवानी परम जगद वंदनी भारत भुमी, स्वराज्य जननी जिजाऊ सपूता, तुजविण आम्हा कोण त्राता, छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान *✍️@ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* tapaseamol31@gmail.com ©Amol Tapase

27 View

#मराठीकविता  अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते

व्दीज प्रहरी वटवृक्षाखाली
उष्टया पत्रावळी शिते वेचती
माघ सप्तमी तिथी प्रकटले
योगेश्वर दिगंबर अवतरले
गण गण गणात बोते

संत सावळा भक्तवत्सल
समर्थ सदगुरू शेगावीचा
भक्तजन दीन उध्दारीले
भाव मनीचे गुरू अर्पिले
गण गण गणात बोते

अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते
*✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते व्दीज प्रहरी वटवृक्षाखाली उष्टया पत्रावळी शिते वेचती माघ सप्तमी तिथी प्रकटले योगेश्वर दिगंबर अवतरले गण गण गणात बोते संत सावळा भक्तवत्सल समर्थ सदगुरू शेगावीचा भक्तजन दीन उध्दारीले भाव मनीचे गुरू अर्पिले गण गण गणात बोते अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते *✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

27 View

अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते व्दीज प्रहरी वटवृक्षखाली उष्टया पत्रयावळी शिते वेचती माघ सप्तमी तिथी प्रकटले योगेश्वर दिगंबर अवतरले गण गण गणात बोते संत सावळा भक्तवत्सल समर्थ सदगुरू शेगावीचा भक्तजन दीन उध्दारीले भाव मनीचे गुरू अर्पिले गण गण गणात बोते अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते *✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

#मराठीकविता  अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते

व्दीज प्रहरी वटवृक्षखाली
उष्टया पत्रयावळी शिते वेचती
माघ सप्तमी तिथी प्रकटले
योगेश्वर दिगंबर अवतरले
गण गण गणात बोते

संत सावळा भक्तवत्सल
समर्थ सदगुरू शेगावीचा
भक्तजन दीन उध्दारीले
भाव मनीचे गुरू अर्पिले
गण गण गणात बोते

अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते
*✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते व्दीज प्रहरी वटवृक्षखाली उष्टया पत्रयावळी शिते वेचती माघ सप्तमी तिथी प्रकटले योगेश्वर दिगंबर अवतरले गण गण गणात बोते संत सावळा भक्तवत्सल समर्थ सदगुरू शेगावीचा भक्तजन दीन उध्दारीले भाव मनीचे गुरू अर्पिले गण गण गणात बोते अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते *✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

10 Love

#मराठीकविता  *🚩तानाजी मालुसरे🚩*
तानाजी मालुसरे नरविर 
हिंदवी स्वराज्याचा सरदार
छत्रपति शिवरायांचा सिंह
गड कोंढाण्याचा केला सर
तानाजीने नाही मानली हार

घेवुनी तीनशे मर्द मावळ
दोर घोरपडीला 
धर्मास्तव शिरतळ प्राण घेतल
स्वराज्य रक्षणाचे व्रत पाळल
भगवा ध्वजास्तव विर देह ठेवला
स्मरण नरविराचे नमन करूया ।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✍️अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

*🚩तानाजी मालुसरे🚩* तानाजी मालुसरे नरविर हिंदवी स्वराज्याचा सरदार छत्रपति शिवरायांचा सिंह गड कोंढाण्याचा केला सर तानाजीने नाही मानली हार घेवुनी तीनशे मर्द मावळ दोर घोरपडीला धर्मास्तव शिरतळ प्राण घेतल स्वराज्य रक्षणाचे व्रत पाळल भगवा ध्वजास्तव विर देह ठेवला स्मरण नरविराचे नमन करूया । 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *✍️अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

27 View

मराठी नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी, कंठी उद्घोष धन्य आमची वैखरी, महामंत्र असा स्फूर्ति हृदय अंतरी, हर हर महादेव शिव छत्रपति, उजळती किरणे सुर्याची राष्ट्र हे मराठी ! आकाशी लहरे विजयी पताका भगवी, त्याग, शौर्य, मराठी अस्मितेची निशाणी, भरूनी मळवट रणचंडिके माय भवानी, तोफांचे चौघडे निनादति अन गाणी, दाहक यज्ञमहा भव्य दिव्य हे मराठी ! कर कटीवर सावळी परब्रम्ह मुर्ती, टाळ, वीणा, मृदंग गजर आळवती, ज्ञानोबा, तुका संत समईच्या वाती, मानवतेच्या प्रकाशाने तेजाळल्या ज्योती, भावतिर्थाची भूमी अध्यात्म हे मराठी ! टिळक, केशव, विनायक, भीमराव थोरसमर्पण, रक्त वाहिले, जीवन दिधले, समाजपरिवर्तन, झिजले कणकण खरोखर विजयी जीवन, शिवराया साक्ष ठेवून मराठी अभिमान, राष्ट्राची संघर्ष धुनी क्रांती हि मराठी ! स्वराज्य जननी जीजाऊ माय माऊली, स्त्री शिक्षणाचा ध्यास फुले सावित्री धावली, सप्तसुरांच्या संगीताला लतामाई पावली, वंदनिय मातृशक्ती वटवृक्षाची सावली, ज्ञानमंदिरात चेतला मंगलदिप हा मराठी ! गणेशभक्ती उत्सव आनंद पर्वणीला, सण विजया दशमीचा सिमोल्लंघनाला, अंबरी कंदिल दिपोत्सव दिवाळीला, गगनी उभारू गुढी संकल्प नववर्षाला, संस्कृति उत्सवाची उर्जेची स्पंदने ही मराठी ! एकच माती-नाती अनंत मराठी, विश्व कल्याणाचे गीत गातो मराठी, प्रसवते वीरता कण-कणात मराठी, शांतीचा मंत्र जागवतो मराठी, दशदिशात सामर्थ्याची ख्याती मराठी ! *✍️@अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

#मराठीकविता #ganesha  मराठी
नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी,
कंठी उद्घोष धन्य आमची वैखरी,
महामंत्र असा स्फूर्ति हृदय अंतरी,
हर हर महादेव शिव छत्रपति,
उजळती किरणे सुर्याची राष्ट्र हे मराठी ! 

आकाशी लहरे विजयी  पताका भगवी,
त्याग, शौर्य, मराठी अस्मितेची निशाणी,
भरूनी मळवट रणचंडिके माय भवानी,
तोफांचे चौघडे निनादति अन गाणी,
दाहक यज्ञमहा भव्य दिव्य हे मराठी !

कर कटीवर सावळी परब्रम्ह मुर्ती,
टाळ, वीणा, मृदंग गजर आळवती,
ज्ञानोबा, तुका संत समईच्या वाती,
मानवतेच्या प्रकाशाने तेजाळल्या ज्योती,
भावतिर्थाची भूमी अध्यात्म हे मराठी !

टिळक, केशव, विनायक, भीमराव थोरसमर्पण,
रक्त वाहिले, जीवन दिधले, समाजपरिवर्तन,
झिजले कणकण खरोखर विजयी जीवन,
शिवराया साक्ष ठेवून मराठी अभिमान,
राष्ट्राची संघर्ष धुनी क्रांती हि मराठी !

स्वराज्य जननी जीजाऊ माय माऊली,
स्त्री शिक्षणाचा ध्यास फुले सावित्री धावली,
सप्तसुरांच्या संगीताला लतामाई पावली,
वंदनिय मातृशक्ती वटवृक्षाची सावली,
ज्ञानमंदिरात चेतला मंगलदिप हा मराठी !

गणेशभक्ती उत्सव आनंद पर्वणीला,
सण विजया दशमीचा सिमोल्लंघनाला,
अंबरी कंदिल दिपोत्सव दिवाळीला,
गगनी उभारू गुढी संकल्प नववर्षाला,
संस्कृति उत्सवाची उर्जेची स्पंदने ही मराठी !

एकच माती-नाती अनंत मराठी,
विश्व कल्याणाचे गीत गातो मराठी,
प्रसवते वीरता कण-कणात मराठी,
शांतीचा मंत्र जागवतो मराठी,
दशदिशात सामर्थ्याची ख्याती मराठी !
*✍️@अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

#ganesha

11 Love

Trending Topic