अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे | मराठी कविता

"अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते व्दीज प्रहरी वटवृक्षखाली उष्टया पत्रयावळी शिते वेचती माघ सप्तमी तिथी प्रकटले योगेश्वर दिगंबर अवतरले गण गण गणात बोते संत सावळा भक्तवत्सल समर्थ सदगुरू शेगावीचा भक्तजन दीन उध्दारीले भाव मनीचे गुरू अर्पिले गण गण गणात बोते अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते *✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase"

 अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते

व्दीज प्रहरी वटवृक्षखाली
उष्टया पत्रयावळी शिते वेचती
माघ सप्तमी तिथी प्रकटले
योगेश्वर दिगंबर अवतरले
गण गण गणात बोते

संत सावळा भक्तवत्सल
समर्थ सदगुरू शेगावीचा
भक्तजन दीन उध्दारीले
भाव मनीचे गुरू अर्पिले
गण गण गणात बोते

अखंड स्मरण योगी गजाननाचे
पुण्य पुरूष संत गजाननाचे
गण गण गणात बोते
*✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते व्दीज प्रहरी वटवृक्षखाली उष्टया पत्रयावळी शिते वेचती माघ सप्तमी तिथी प्रकटले योगेश्वर दिगंबर अवतरले गण गण गणात बोते संत सावळा भक्तवत्सल समर्थ सदगुरू शेगावीचा भक्तजन दीन उध्दारीले भाव मनीचे गुरू अर्पिले गण गण गणात बोते अखंड स्मरण योगी गजाननाचे पुण्य पुरूष संत गजाननाचे गण गण गणात बोते *✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

People who shared love close

More like this

Trending Topic