MayuriGanesh

MayuriGanesh Lives in Mira Bhayandar, Maharashtra, India

actor, thethar drama actor, writer

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#विचार  र्ंगाचि उधळण केल्यावर 
संद्याकाळ पर्यन्त उतरुन् जाइल्

आपण प्रेमाची उधलण करुया
आयुष्यभर टिकुन राहील ...


रंगपचमी च्या हार्दिक् शुभेछ्या   
गणेश राजेशिर्के

©Ganesh

होलि

72 View

dear mayuri कितिहि संकटे आलि किति हि दुख् आले माझ्या आयुष्यात मि त्याला सामोरे जाइन् पण काहिहि झाल तरि मि तुला सुखात ठेविन .. ❤️❤️ हे माझ प्रोमिस् आहे तुला ©Ganesh

#विचार #promiseday  dear mayuri 

कितिहि संकटे आलि 
किति हि दुख् आले 
माझ्या आयुष्यात
मि त्याला सामोरे जाइन् 

पण काहिहि झाल तरि 
मि तुला सुखात ठेविन .. ❤️❤️

हे माझ प्रोमिस् आहे तुला

©Ganesh

#promiseday

15 Love

#विचार  कस जगायच , कस वागायच
कस बोलायच , 
कोणी सांगेल का मला 
😔😔

©Ganesh

कस जगायच , कस वागायच कस बोलायच , कोणी सांगेल का मला 😔😔 ©Ganesh

72 View

आज मि गुलाबाच फुल घ्यायला गेलो होतो तेव्हा गुलबाने मला विचारल अरे कोणासाठी गुलाब घेतोयस मि म्हणालो , मयुरि साठी .. तेव्हा गुलाब म्हणाले अरे वेड्या मयुरिच एक गुलाब आहे ❤️ happy rose day 🌹😘 ©Ganesh

#roseday #लव  आज मि गुलाबाच फुल घ्यायला गेलो होतो 
तेव्हा गुलबाने मला विचारल 
अरे कोणासाठी गुलाब घेतोयस 
मि म्हणालो , मयुरि साठी .. 
तेव्हा गुलाब म्हणाले 
अरे वेड्या मयुरिच  एक  गुलाब आहे ❤️


happy rose day 🌹😘

©Ganesh

#roseday

11 Love

तुझ वर्णन कस करू मी डोळ्यानी केल तर डोळे तूझ्या प्रेमात पडतात ओठांनी केल तर ओठ तूझ्या प्रेमात पडतात म्हणुन मी तूला मनातच जपुन ठेवतो ❤️🌹 ©Ganesh

#कविता #brokenlove  तुझ वर्णन कस करू मी
डोळ्यानी केल तर डोळे 
तूझ्या प्रेमात पडतात
ओठांनी केल तर ओठ 
तूझ्या प्रेमात पडतात 
म्हणुन मी तूला 
मनातच जपुन ठेवतो
❤️🌹

©Ganesh

जितक्या वेगाने अफजल खानाच्या कबरी भोवताली चे अतिक्रमण हटवले आहे . . . तितक्याच वेगाने , छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधिच जिर्णोधार करावा , हि नम्र विनंती ©Ganesh

#पौराणिककथा #cloud  जितक्या वेगाने अफजल खानाच्या कबरी भोवताली चे अतिक्रमण हटवले आहे
.
.
.

तितक्याच वेगाने , छत्रपती महाराणी   ताराबाई यांच्या समाधिच जिर्णोधार करावा , हि नम्र विनंती

©Ganesh

#cloud

9 Love

Trending Topic