Jk

Jk

Founder by Samyak Jyoti Social Org Author/JkShayar/JkPoetess

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीकविता #स्त्री #JKpoetess

#स्त्री मन #JKpoetess महिला दिन मराठी कविता

189 View

कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे 👍 ........... अन्यायाला वाचा फोडा  कायद्यानेच लढाई लढा  ............................. चला कायदा समजून घेऊ  गुन्हेगारीला दूर नेऊ   .............................. कायदा देतो समानतेचा अधिकार   विषमतेचा करा धिक्कार  .................... लोकशाहीचा राखू मान  कायद्याचा करू सन्मान  ....................... गुन्हेगारांना देण्या शिक्षा  कायदाच करेल आपली रक्षा ................................. कायद्याची ताकत सर्वात मोठी  लढतो जनतेच्या हक्कासाठी  ................................. चला लोकशाही जिवंत ठेवू  कायदा पाळण्याची शपथ घेऊ  ...................................... ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk

#मराठीविचार #lawslogan #justice  कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे 👍
...........
अन्यायाला वाचा फोडा 
कायद्यानेच लढाई लढा 
.............................
चला कायदा समजून घेऊ 
गुन्हेगारीला दूर नेऊ  
..............................
कायदा देतो समानतेचा अधिकार 
 विषमतेचा करा धिक्कार 
....................
लोकशाहीचा राखू मान 
कायद्याचा करू सन्मान 
.......................
गुन्हेगारांना देण्या शिक्षा 
कायदाच करेल आपली रक्षा
.................................
कायद्याची ताकत सर्वात मोठी 
लढतो जनतेच्या हक्कासाठी 
.................................
चला लोकशाही जिवंत ठेवू 
कायदा पाळण्याची शपथ घेऊ 
......................................

ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk
#मराठीविचार  आयुष्य हे क्षणभंगूर आहे, ते जगताना क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे - JK

©Jk

लाईफ कोट्स माझे विचार चांगले विचार

198 View

#मराठीकविता

# प्रेरणादायी कविता मराठी

189 View

#चांगलेविचार #मराठीविचार #माझेविचार #शिकवण #JKthought #Water  White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला  नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही...
😊

©Jk
#विचार #save_girls #Kolkata #justice #protest

we want justice for Dr. Moumita Debnath RIP 😞 🙏🏻 #justice #protest #save_girls #Kolkata

216 View

Trending Topic