tags

Best JKpoetess Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best JKpoetess Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about kpo full form, mu oet 2017, jkp.

  • 1 Followers
  • 37 Stories
  • Video
  • Latest
  • Popular
#मराठीकविता #स्त्री #JKpoetess

#स्त्री मन #JKpoetess महिला दिन मराठी कविता

189 View

#मराठीकविता #लोकशाही #MarathiKavita #JKpoetess #marathi
#मराठीकविता #MarathiKavita #streetgirl #JKpoetess #marathi

#JKpoetess #marathi #MarathiKavita #hungry #streetgirl आज मै अपनी कविता के माध्यम से एक भारतीय स्ट्रीट सर्कस लड़की का दर्द व्यक्त करने जा रही हूँ मेरी कविता का शीर्षक है भूक की आग मेरी ये कविता मराठी मैं हैं

315 View

#जीवनएकप्रवास  #MarathiKavita #JKpoetess  जीवन आहे एक प्रवास 

नव्या स्वप्नांची असते आस 

धराल जर प्रयत्नांची कास 

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


या जीवनाच्या मार्गावर 

असतील कित्येक विखुरलेले काटे 

त्या काट्यांवर चालून जेव्हा 

तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास 

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


या जीवनाच्या मार्गावर 

भेटतील अनोळखी नाती  

त्या नात्यांमधुनी जेव्हा,

निर्माण  करू आपण, ओळख खास 

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


या जीवनाच्या मार्गावर 

येतील अनेक अडथळे 

तर कधी दुःखाची वादळे 

जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास 

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


या जीवनाच्या मार्गावर 

भेटतील कधी दुष्ट लोकं  

जे घेतील हिरावून आपला हक्क  

जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास 

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


या जीवनाच्या मार्गावर

यशस्वी आपण होण्यासाठी 

मिळतील आपणास अनेक संधी

तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास    

होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 
- ज्योती किरतकुडवे (साबळे) 

https://youtu.be/9GzXB6UltVU?si=DJTjqnfUaI83ww_2 #जीवनएकप्रवास  #MarathiKavita #JKpoetess

639 View

#मराठीकविता #JKpoetess

#JKpoetess

459 View

#रंगमाझावेगळा #मराठीकविता #रंग #JKpoetess #Rang