White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही...
😊
©Jk
#Water #चांगलेविचार #माझेविचार #JKthought
#शिकवण #pani