चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला ©Mayuri Bhosale छोटी कविता मराठी Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto