शब्दावाचुन कळले सारे प्रेमरंग ते व्याकुळले भाव बोलके झाले सारे नजरेमधुनी बघताना आठवते का तुला सख्या रे कविता ओली स्फुरताना सांज धुनीचे क्षण आठवले आज झुल्यावर झुलताना ©Archana Pol #togetherforever #सांजधून Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto