राधा कृष्णाचे प्रेम तसे अनोखे,राधेला वेळेवर ये म्हणणारा कृष्ण स्वतः मात्र कुठून तरी दुरून तिला बघत लपून बसतो. पुढे पुढे जाणारी सांजवेळ राधेला विचारते, कुठे आहे कृष्ण तुझा? राधा अधिक च खिन्न होते. पण, सतत खोड्या करणारा कृष्णा जेव्हा राधाच्या मनाची हूर हूर जाणतो तसा तो तिच्या जवळ येतो.. आणि ही सांजवेळ अधिक च सुंदर होते..! #RadhaKrishna#sumedhmulgadkar#radhakrishnalove#marathilovequotes#sanjvel#सांजवेळ#प्रेमकविता