सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना,
दुःख खरे कळते
  • Latest
  • Popular
  • Video

सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना, दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर… फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता, कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

 सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना,
दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर…

फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता,
कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर…

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना, दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर… फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता, कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

12 Love

Trending Topic