सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना, दुःख खरे कळते | मराठी Poetry

"सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना, दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर… फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता, कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना,
दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर…

फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता,
कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर…

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar

सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना, दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर… फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता, कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर… स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

People who shared love close

More like this

Trending Topic