गुपचूप तुझी सुंदरता न्याहाळताना 
तुला बघतच राहावंस
  • Latest
  • Popular
  • Video

गुपचूप तुझी सुंदरता न्याहाळताना तुला बघतच राहावंसं वाटतं आणि साधेपणातील तुझ्या सौन्दर्यात मला नेहमीसाठी गुंतून जावंसं वाटतं... मृणाली म्हणजेच राजकुमारी म्हणून मलाही राजकुमार व्हावंसं वाटतं नावाप्रमाणे अर्थ यावं खऱ्या आयुष्यात तुझ्या म्हणून तुला आवर्जून सांगावंसं वाटतं... निरागस दिसणाऱ्या तुझ्या सुंदर चेहऱ्याला एकटक नुसतं बघत राहावंसं वाटतं ही आवड नकळत का होईना पण तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतं... कल्पना नुसती तुझीच असावी नेहमी म्हणून कवितेत तुला मांडवसं वाटतं तुझ्या सुंदर चेहऱ्यामागच्या सुंदर मनात मला नेहमीसाठी घर करावंसं वाटतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

 गुपचूप तुझी सुंदरता न्याहाळताना 
तुला बघतच राहावंसं वाटतं 
आणि साधेपणातील तुझ्या सौन्दर्यात 
मला नेहमीसाठी गुंतून जावंसं वाटतं...

मृणाली म्हणजेच राजकुमारी 
म्हणून मलाही राजकुमार व्हावंसं वाटतं 
नावाप्रमाणे अर्थ यावं खऱ्या आयुष्यात तुझ्या 
म्हणून तुला आवर्जून सांगावंसं वाटतं...

निरागस दिसणाऱ्या तुझ्या सुंदर चेहऱ्याला 
एकटक नुसतं बघत राहावंसं वाटतं 
ही आवड नकळत का होईना 
पण तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतं...

कल्पना नुसती तुझीच असावी नेहमी 
म्हणून कवितेत तुला मांडवसं वाटतं 
तुझ्या सुंदर चेहऱ्यामागच्या सुंदर मनात 
मला नेहमीसाठी घर करावंसं वाटतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

love shayari in english

16 Love

Trending Topic