@लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते
  • Latest
  • Popular
  • Video

@लाट ती येते आणि जाते कधी मला ओढते तर कधी ढकलते मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते.. भेटी गाठी किती पायाला लागती तिची माती तरी आनंदाने खेळती प्रेमाची आपुलकीची इथे नाती .. अनेक गावोचा असा गाव वेगळं कोरल तीनं नाव साद घालुनी म्हणते असंच याव नातं प्रेमाच असंच जपावं.. @कवी @लेखक :-श्री @सचिनसदाशिवझंजे ©Sachin Zanje

#मराठीविचार #सचिनझंजे #लाट  @लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते 
मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते..

भेटी गाठी किती 
पायाला लागती तिची माती 
तरी आनंदाने खेळती 
प्रेमाची आपुलकीची इथे नाती ..

अनेक गावोचा असा गाव
वेगळं कोरल तीनं नाव
साद घालुनी म्हणते असंच याव
नातं प्रेमाच असंच जपावं..

@कवी @लेखक 
:-श्री @सचिनसदाशिवझंजे

©Sachin Zanje
Trending Topic