Sachin Zanje

Sachin Zanje

writing poem , good throughts, and Singing... all my friends my throughts impressed with follow more .

  • Latest
  • Popular
  • Video

White हे सौंदर्य टिपता आले पाहीजे मनाला जाणवायला पाहीजे.. बस्स... ©Sachin Zanje

#मराठीविचार #सचिनझंजे #sad_quotes  White हे सौंदर्य टिपता आले पाहीजे
मनाला जाणवायला पाहीजे..
बस्स...

©Sachin Zanje

White रात्र अशी सरुन गेली काही क्षण विसरुन गेली. चांदण्यासवेत तिच्या सवेची आठवण मज तिची जाहली.. ©Sachin Zanje

#मराठीविचार #सचिनझंजे #sad_shayari  White रात्र अशी सरुन गेली
काही क्षण विसरुन गेली.
चांदण्यासवेत तिच्या सवेची
आठवण मज तिची जाहली..

©Sachin Zanje
#मराठीविचार #सचिनझंजे #कवीलेखक #Thinking  White सुंदर असं हे गाव माझं 
अन् प्रवास हा सुखाचा..
ये कधीतरी , एकांत वेळी 
आनंद घे हया धुक्याचा..

कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
#मराठीविचार #सचिनझंजे #sachinzanje  White 
वाटेवर ह्या अनेकों दिशा,
अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा...

भेटे इथे कितीतरी तुला आधार
मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार
त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर.
ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार..
होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा...

कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje

@लाट ती येते आणि जाते कधी मला ओढते तर कधी ढकलते मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते.. भेटी गाठी किती पायाला लागती तिची माती तरी आनंदाने खेळती प्रेमाची आपुलकीची इथे नाती .. अनेक गावोचा असा गाव वेगळं कोरल तीनं नाव साद घालुनी म्हणते असंच याव नातं प्रेमाच असंच जपावं.. @कवी @लेखक :-श्री @सचिनसदाशिवझंजे ©Sachin Zanje

#मराठीविचार #सचिनझंजे #लाट  @लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते 
मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते..

भेटी गाठी किती 
पायाला लागती तिची माती 
तरी आनंदाने खेळती 
प्रेमाची आपुलकीची इथे नाती ..

अनेक गावोचा असा गाव
वेगळं कोरल तीनं नाव
साद घालुनी म्हणते असंच याव
नातं प्रेमाच असंच जपावं..

@कवी @लेखक 
:-श्री @सचिनसदाशिवझंजे

©Sachin Zanje
#मराठीविचार #hunarbaaz

#hunarbaaz @सचिनझंजे @sachinzanje

180 View

Trending Topic