तुझं प्रेम असतं सोबत माझ्या
कधीही एकटा नसतो मी..
त
  • Latest
  • Popular
  • Video

तुझं प्रेम असतं सोबत माझ्या कधीही एकटा नसतो मी.. तुझ्या शिवाय सुद्धा नेहमी फक्तं तुझाच असतो मी.. -✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) ©krunal.shwas@gmail.com

#मराठीशायरी #शायरी  तुझं प्रेम असतं सोबत माझ्या
कधीही एकटा नसतो मी..
तुझ्या शिवाय सुद्धा नेहमी
फक्तं तुझाच असतो मी..

-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com
Trending Topic