New Year 2025 निघून गेले जुने दिवस,
जुने वर्ष ही आता सरले !!
गत वर्षाचे काही क्षण,
आजही मनात उरले !!
तुमच्याच प्रेमाने मनं माझे हे,
काठोकाठ भरले !!
यापुढे ही असेल तुमची साथ,
तर नक्कीच करू दुःखावर मात !!
असेच काही संकल्प माझे,
माझ्या मनाशीच ठरले !!
मित्र परिवार अन् नातेवाईक,
अशा माझ्या सर्व जीवलगांना,
इंग्रजी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
अगदी मनापासून..💞 मनापर्यंत..💞!!
-✍️🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)
@शब्दांच्या मनातले 💞
©krunal.shwas@gmail.com
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here