ramlalla
  • Latest
  • Popular
  • Video

ram lalla अजन्म निनादत राहील श्रीरामांची यशोगाथा विष्णूरुपी अवताराची काय वर्णावी कथा ©Vilas Bhoir

#मराठीकविता #ramlalla  ram lalla 

अजन्म निनादत राहील
श्रीरामांची यशोगाथा 
विष्णूरुपी अवताराची 
काय वर्णावी कथा

©Vilas Bhoir

ram lalla मुसळधार पाऊस! कडाडणाऱ्या विजांचा तांडव! रक्त गोठवणारा वारा! आणि अशा भयंकर वातावरणात भर चौकात उभी असलेली सबंध देशाची शान असलेल्या आराध्यदैवताची मूर्ती! अगदी रक्त सळसळणारं दृष्य! पण त्याच मूर्तीच्या समोर सहा लोक हातात हातोडे घेऊन उभे होते ज्यांच्यावर कामगिरी सोपवली होती त्या मूर्तीची विटंबना करण्याची! काय होईल जर त्यांच्या हातून ती कामगिरी पार पडेल तर? शिवाय एवढं महाभयंकर दुष्कृत्य करण्याचा फर्मान सोडलं तरी कोणी असेल? एका अतिशय महाभयंकर युद्धाची गाथा! आणि एका क्रूर आणि राक्षसी अवताराच्या योध्याची कथा! महानायक - The Story Of A Villain...!" ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेरक #ramlalla  ram lalla मुसळधार पाऊस! कडाडणाऱ्या विजांचा तांडव! रक्त गोठवणारा वारा! आणि अशा भयंकर वातावरणात भर चौकात उभी असलेली सबंध देशाची शान असलेल्या आराध्यदैवताची मूर्ती! अगदी रक्त सळसळणारं दृष्य! पण त्याच मूर्तीच्या समोर सहा लोक हातात हातोडे घेऊन उभे होते ज्यांच्यावर कामगिरी सोपवली होती त्या मूर्तीची विटंबना करण्याची! काय होईल जर त्यांच्या हातून ती कामगिरी पार पडेल तर? शिवाय एवढं महाभयंकर दुष्कृत्य करण्याचा फर्मान सोडलं तरी कोणी असेल? एका अतिशय महाभयंकर युद्धाची गाथा! आणि एका क्रूर आणि राक्षसी अवताराच्या योध्याची कथा!
 महानायक - The Story Of A Villain...!"

©Rushikesh bhadange

#ramlalla मराठी माणसाचं एटीट्यूड

11 Love

#कविता #ramlalla  ram lalla भक्ति दोहे भाग - 3
****************
कण  कण  में हरि हैं बसे, देखो आँखे खोल। 
क्षण क्षण में हरि नाम लो, राम नाम नर बोल।। 

भज  मन  राघव  नाम  अब, राघव राघव बोल। 
नाम बड़ा अनमोल हैं, मिले न इसका मोल।।

©Uma Vaishnav

#ramlalla

162 View

#ramlalla #wishes  ram lalla आज मैं बड़ी दुविधा मैं पड़ गया हुं 
किया असत्य हैं ओर किया सत्य हैं 
आज मेनें एक book पड़ी जीसमैं लिखा है 
हमारे भगवान राम मसाहारी थें 
हमारी आस्था विश्वास हैं भगवान राम 
सुद्ध सकाहारी हैं 
आप बताए किया थें भगवान राम 
🙏🏻🙏🏻🙏🏻

©Barshu Kumar

#ramlalla अस्था विश्वास Kajal Singh [ ज़िंदगी ] @Priyanka Choudhary @Manish Thakur @Sanju Slathia @mansee Singh Rana

180 View

ram lalla ଜୟ ଶ୍ରୀରାମ 🙏🚩 ଶ୍ରୀରାମ ନବମୀ ର ହାର୍ଦ୍ଦିକ ଶୁଭେଚ୍ଛା ଆଉ ଶୁଭକାମନା 🙏🌸 ©ସtya

#ramlalla #wishes  ram lalla ଜୟ ଶ୍ରୀରାମ 🙏🚩

ଶ୍ରୀରାମ ନବମୀ ର ହାର୍ଦ୍ଦିକ ଶୁଭେଚ୍ଛା ଆଉ ଶୁଭକାମନା 🙏🌸

©ସtya

#ramlalla

6 Love

#मराठीकविता #ramlalla  ram lalla "श्रीराम जयघोष"

शिवप्रभूंचे श्रीराम,
संत श्रेष्ठीचे श्रीराम,
जनमानसाचे श्रीराम,
पहुडले अयोध्या धाम॥

संपली प्रतीक्षा हनुमंताची,
शरयूच्या त्या जल धारेची,
चविष्ट शबरीच्या बोरांची,
आता जयघोष श्रीराम॥

पुलकित हर्षित इथला कणकण,
रामनामी भिजला श्रावण,
सफल झाले अवघे जीवन,
आता जयघोष श्रीराम॥

भाळी भस्म तव चरणाचे,
स्वप्न अगणित त्या नयनाचे,
मिटलेल्या अमर आत्म्याचे,
आता जयघोष श्रीराम॥

रामनामे खरा जीवना अर्थ,
सफळ संपूर्ण करी परमार्थ,
बालक रूप मोहक सार्थ,
आता जयघोष श्रीराम॥

लक्ष युगे येऊन जातील,
रामनाम जगती राहील,
पुण्य शिळा पावन होतील,
आता जयघोष श्रीराम॥

शाश्वत, श्वासात रामनाम,
जन्मात, मृत्युत रामनाम,
चरचरात जय जय राम,
आता जयघोष श्रीराम॥

पहुडले अयोध्या धाम,
आता जयघोष श्रीराम।।

©Santosh Jangam

#ramlalla कविता "श्रीराम जयघोष"

171 View

Trending Topic