भीम पुस्तकात भेटतो मला....
भीम त्या विशाल आभाळात भ
  • Latest
  • Popular
  • Video

भीम पुस्तकात भेटतो मला.... भीम त्या विशाल आभाळात भेटतो मला.... भीम विचारात भेटतो मला... भीम लेखणीत भेटतो मला... भीम हक्क गाजवताना भेटतो मला... भीम त्या प्रखर सुर्यात भेटतो मला...🙏❤️ ©Shubhangi Sutar

#Motivational  भीम पुस्तकात भेटतो मला....
भीम त्या विशाल आभाळात भेटतो मला....
भीम विचारात भेटतो मला...
भीम लेखणीत भेटतो मला...
भीम हक्क गाजवताना भेटतो मला...
भीम त्या प्रखर सुर्यात भेटतो मला...🙏❤️

©Shubhangi Sutar

Dr. Babasaheb Ambedkar 🙏❤️

19 Love

Trending Topic