Shubhangi Sutar

Shubhangi Sutar

I am from Maharashtra❤️ Live in Solapur 😍❤️💥🔥 शब्द भलेही साधे हो लेकीन भावना सच्ची हैं या लेखणी कडून आयुष्यात एकच शिकले मी... माझ्या शब्दातून त्या क्षणांना त्या महान माणसांना कायमस्वरूपी जिवंत ठेव......

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

Unsplash नशा आहेस तू कधी न संपणारी... साऱ्या रंगात रंगुनी आपल अस्तित्व  टिकवून प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी... तू प्रत्येक वेळेस नव्याने उमगते... काळयाकुट्ट अमावस्येला जसा एखाद्या  लुकलुकनाऱ्या चांदण्याचा आधार... तसच मला शब्दांचा आधार... शब्दांच्या प्रवाहात वाहता वाहता  कधी मनातल्या भावना कागदावर  झेप घेतील याचा नेम नाही... आपल्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही... फक्त शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुझी हवी... जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️ ©Shubhangi Sutar

#peace #Book #poem  Unsplash नशा आहेस तू कधी न संपणारी...

साऱ्या रंगात रंगुनी आपल अस्तित्व 

टिकवून प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी...

तू प्रत्येक वेळेस नव्याने उमगते...

काळयाकुट्ट अमावस्येला जसा एखाद्या 

लुकलुकनाऱ्या चांदण्याचा आधार...

तसच मला शब्दांचा आधार...

शब्दांच्या प्रवाहात वाहता वाहता 

कधी मनातल्या भावना कागदावर 

झेप घेतील याचा नेम नाही...

आपल्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही...

फक्त शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुझी हवी...


जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️

©Shubhangi Sutar

#Book #poem #LOVE #peace

12 Love

White तू सोबतीला असता  मला न भिती या अंधाऱ्या रातीची... तुझं हे असं पूनवेला येणं  अन अमावस्येला मात्र न दिसन  खूप काही सांगून जात. मला माहिती ना तु कायमच, माझ्या सोबतीला आहेस... तू कधी माझ्या समोर तर  कधी हट्टाने मागे राहतोस... हा पुनवेचा अन अमावस्येचा  खेळ तू कायमचं खेळणार आहेस... मान्य आहे मला तुझ हे असं वागणं.  तुला माहिती मी तुझी  तारीफ कधी तरच करते... पण आता सांगते तू ऐक बर का नीट तू आला ना सगळ्यात देखणा दिसतो बर का... म्हणून तर या साऱ्या चांदण्या तुझ्या भोवती भिरभिरतात... बास आता तुझ्याशी गप्पा... कळणार नाही तुला अन मला ही रात्र संपून  दिस उजाडलेल देखील मग माझी आई  मात्र सकाळी ओरडेल मला रातभर जागायचं अन आता सकाळी झाली तरी उठत नाही ही कारटी  म्हणून म्हणते बास आता... तू येत रहा असच... Monday 8.15 Pm ©Shubhangi Sutar

#Happiness #peace #Moon  White  तू सोबतीला असता 

मला न भिती या अंधाऱ्या रातीची...

तुझं हे असं पूनवेला येणं 

अन अमावस्येला मात्र न दिसन 

खूप काही सांगून जात.

मला माहिती ना तु कायमच,

माझ्या सोबतीला आहेस...

तू कधी माझ्या समोर तर 

कधी हट्टाने मागे राहतोस...

हा पुनवेचा अन अमावस्येचा 

खेळ तू कायमचं खेळणार आहेस...

मान्य आहे मला तुझ हे असं वागणं. 

तुला माहिती मी तुझी 

तारीफ कधी तरच करते...

पण आता सांगते तू ऐक बर का नीट

तू आला ना सगळ्यात देखणा दिसतो बर का...

म्हणून तर या साऱ्या चांदण्या तुझ्या

भोवती भिरभिरतात...

बास आता तुझ्याशी गप्पा...

कळणार नाही तुला अन मला ही रात्र संपून 

दिस उजाडलेल देखील मग माझी आई 

मात्र सकाळी ओरडेल मला रातभर जागायचं

अन आता सकाळी झाली तरी उठत नाही ही कारटी 

म्हणून म्हणते बास आता... तू येत रहा असच...

Monday 8.15 Pm

©Shubhangi Sutar

#Moon #love #peace #Happiness

18 Love

तेरे होने से सारा जहा खुबसुरत सा लगता हैं...😍♥️ ©Shubhangi Sutar

#Emotions #Nature  तेरे होने से सारा जहा 
खुबसुरत सा लगता हैं...😍♥️

©Shubhangi Sutar

#Nature #love #Emotions

20 Love

घुटमळतोया जीव जगताना पर हा श्वास काय थांबेना... किती निर्लज्ज हा माणूस एवढं होऊनी जगायच सोडत नाही राव... स्वाभिमान या श्वासांना जगवतो... स्वाभिमान अभिमान या येणाऱ्या दगडांना ठेचून रक्तबंबाळ केल्याशिवाय राहत नाही...उर फाटेपर्यंत आपल्या स्वप्नांना पुर करायला बघतो हा निर्ल्लज माणूस... ©Shubhangi Sutar

#Motivational #aimoflife #Journey #roshni #Goals  घुटमळतोया जीव जगताना
पर हा श्वास काय थांबेना...
किती निर्लज्ज हा माणूस
एवढं होऊनी जगायच
सोडत नाही राव...
स्वाभिमान या श्वासांना
जगवतो...
स्वाभिमान अभिमान या 
येणाऱ्या दगडांना ठेचून 
रक्तबंबाळ केल्याशिवाय
राहत नाही...उर फाटेपर्यंत
आपल्या स्वप्नांना पुर करायला 
बघतो हा निर्ल्लज माणूस...

©Shubhangi Sutar

ठिक से खडा होने के लिये लढखडाना भी जरूरी हैं. ©Shubhangi Sutar

#लीलाधरजगुडी  ठिक से खडा होने के लिये 

लढखडाना भी जरूरी हैं.

©Shubhangi Sutar

Everyone should be able to live like you, forget all the pain and bloom again. ©Shubhangi Sutar

#Motivational  Everyone should be able to live like you, 
forget all the pain and bloom again.

©Shubhangi Sutar

life ❤️

15 Love

Trending Topic