घुटमळतोया जीव जगताना
पर हा श्वास काय थांबेना...
किती निर्लज्ज हा माणूस
एवढं होऊनी जगायच
सोडत नाही राव...
स्वाभिमान या श्वासांना
जगवतो...
स्वाभिमान अभिमान या
येणाऱ्या दगडांना ठेचून
रक्तबंबाळ केल्याशिवाय
राहत नाही...उर फाटेपर्यंत
आपल्या स्वप्नांना पुर करायला
बघतो हा निर्ल्लज माणूस...
©Shubhangi Sutar
#roshni
#Goals
#aimoflife
#Journey