भीम पुस्तकात भेटतो मला.... भीम त्या विशाल आभाळात भेटतो मला.... भीम विचारात भेटतो मला... भीम लेखणीत भेटतो मला... भीम हक्क गाजवताना भेटतो मला... भीम त्या प्रखर सुर्यात भेटतो मला...🙏❤️ ©Shubhangi Sutar Dr. Babasaheb Ambedkar 🙏❤️ Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto