tags

New शेतकरी वधु पाहिजे Status, Photo, Video

Find the latest Status about शेतकरी वधु पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शेतकरी वधु पाहिजे.

  • Latest
  • Popular
  • Video

Unsplash बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽 ©royal_shetkari

#Motivational #leafbook  Unsplash बाप माझा शेतकरी  जगाचा कैवारी  ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी  सांगा तुम्ही कसा आहे  दिनदूबळा शेतकरी 🌽

©royal_shetkari

#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽

9 Love

Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿 ©royal_shetkari

#Motivational #snow  Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿

©royal_shetkari

#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नश

7 Love

Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे ©royal_shetkari

#Motivational  Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे

©royal_shetkari

गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी

9 Love

White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस अशी तू सत्वपरिक्षा 🌱 ©ajay bhonge

#हृदय_तुटले #FormersProtest #former  White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस  अशी तू सत्वपरिक्षा 🌱

©ajay bhonge

शेतकऱ्याची कहाणी🥺🌾#good_morning#शेतकरी #FormersProtest#former

8 Love

निसर्गाच्या जोरावर काळया आईची ओटी भरतो.. लाखोंचं कर्ज घेऊन माती मधला झूगार खेळतो.. सोन्यासारखा माल पिकवून भाव मिळाला तर मिळतो .. मनात कितीही दुःख असलं तरी आवंढा सारा गिळतो.. रोजी रोटीच्या संघर्षात आयुष्यभर दोन हाथ करतो.. मुलाबाळांच्या गरजेपोटी स्वतःला विसरून जातो.. ज्याचा बाप शेतकरी त्याला कवितेचा अर्थ कळतो.. कारण उभा जन्म बाप त्याचा स्वप्न विसरून जीव जाळतो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  निसर्गाच्या  जोरावर
काळया आईची ओटी भरतो..
लाखोंचं कर्ज घेऊन 
माती मधला झूगार खेळतो..

सोन्यासारखा माल पिकवून 
 भाव मिळाला तर मिळतो ..
मनात कितीही दुःख असलं 
तरी आवंढा सारा गिळतो..

रोजी रोटीच्या संघर्षात 
आयुष्यभर दोन हाथ करतो..
मुलाबाळांच्या गरजेपोटी 
स्वतःला विसरून जातो..

ज्याचा बाप शेतकरी 
त्याला कवितेचा अर्थ कळतो..
कारण उभा जन्म बाप त्याचा
स्वप्न विसरून जीव जाळतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

शेतकरी

10 Love

Trending Topic