tags

New टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला Status, Photo, Video

Find the latest Status about टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला.

  • Latest
  • Popular
  • Video

कधी कधी....🤷 कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋 बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू. कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️ बंधन सारे मोडून फिरेन मोकळ्या आकाशी. कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊 प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️ मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर. कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #कधी  कधी कधी....🤷
कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋
बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू.
कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️
बंधन सारे मोडून फिरेन  मोकळ्या आकाशी.
कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊
प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. 
कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️
मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर.
कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, 
विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून.

©Mayuri Bhosale

#कधी कधी...

14 Love

#मराठीविचार #nojoto_hindi #Nojoto2liner #No_1trending #viral_video

धनाने नाही तर मनाने श्रीमंत झालेलं कधी पण चांगलच असते ❤️☺️🙏🤞#nojoto #No_1trending #Nojoto2liner #nojoto_hindi #Nojoto #viral_video puja ude

180 View

#Motivational

सामजिक सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे तरी आपण आपल्या परीवार नातेवाईक आणि समाज यांच्या सोबतीने प्रशासन अधिकारी यांच्या लक्षात आणू

153 View

Trending Topic