सामजिक सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे
तरी आपण आपल्या परीवार नातेवाईक आणि समाज यांच्या सोबतीने प्रशासन अधिकारी यांच्या लक्षात आणून देणे अपेक्षित आहे.
आपला समाज आज एखादा चेहरा किंवा नेतृत्व का नाही गेली 75 वर्ष देशाचा सुवर्ण महोत्सव होत असताना सुद्धा आपण आजपर्यंत आपल्या कोणत्या संघटनेचा वर्धापन दिन साजरा केलेला नाहीये याचे कारण काय?? गल्ली गल्ली मध्ये नेते आहेत पण कार्यक्रम एकच ....
सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आयोग बद्दल चर्चा करण्यासाठी विचारमंच आहे या ... +919029066966
विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्वतःचा प्रचार गाडीलोहार घिसाडी म्हणून केला आणि हळूहळू त्यांनी राजकारणामध्ये ती गोष्ट बिंबवली आणि आज ते स्वतःला घिसाडी लोहार म्हणून मिळवतात आणि जे मूळ ज्या समाजाचे आहेत त्यांचा पण भ्रम अजून पूर्ण झाला नाही किंवा त्यांना कळला नाही की नक्की आपण काय लावून काय असावं रजपूत लोहार शब्दाचा अर्थच हा आहे की राजपुताना मधील भटकंती करणारा गाडीलोहार समाज .... पण ही साधारण गो
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here