tags

New लेखक आणि कवी Status, Photo, Video

Find the latest Status about लेखक आणि कवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लेखक आणि कवी.

  • Latest
  • Popular
  • Video

Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #तू  Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️

सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस 
जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस 
जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस 
मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस
 वणवणत्या रानातील शांत  गारवा तू आहेस
अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस 
दरबारातील रुबाबदार राजस  रूप तू आहेस 
मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस.

©Mayuri Bhosale

#तू आणि तूच आहेस

9 Love

White मी तुझ्यात रंगत गेलो चांदणे घेऊन हाती मग पुन्हा परतूनी आलो एकांतात तुझा सोबती... ©Vilas Bhoir

#मराठीशायरी #goodnightimages  White मी तुझ्यात रंगत गेलो
चांदणे घेऊन हाती
मग पुन्हा परतूनी आलो
एकांतात तुझा सोबती...

©Vilas Bhoir

#goodnightimages अश्लेष माडे (प्रीत कवी ) @Ravi yaduvanshi61 @h m alam s Dayal "दीप, Goswami.. @M.K.kanaujiya

13 Love

like and spread🙌 ©sahil saraswat

#लेखक #Spreadlove #Like  like and spread🙌

©sahil saraswat

#लेखक #Like #Spreadlove hindi poetry poetry quotes

11 Love

Trending Topic