tags

New 3 poems on rain in marathi Status, Photo, Video

Find the latest Status about 3 poems on rain in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 3 poems on rain in marathi.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#Motivational

motivational thoughts in hindi on success motivational thoughts in marathi

153 View

मी बघितलं नेहमीच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना फाटलेली साडी एका कडेवर पोर अनं रस्त्यावरच्या दुकानातून वस्तू घेताना... खूप स्वप्न सजविली असतील लग्नाआधी पण बघतोय क्षणोक्षणी स्वप्न तुटताना दोघांनाही होत असतीलच यातना संसारात पण अश्रू बघितलं तिच्याच डोळ्यातुन निघताना... प्रेम असतं की क्षणिक आकर्षण पण बघितलं असे अनेक लग्न होताना ज्यांच्या अधिक अपेक्षा असतात लग्नाआधी लग्नानंतरच्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून बघितलं असे नाते तुटताना... काही सगळं सहन करून करतात संसार शेवटपर्यंत तर काहींना बघितलं अर्ध्यात संसार सोडून जाताना जे सोडून जातात गरजेनुसार नातं ठेवून बघितलं त्यांचेही पुढे वाईट हाल होताना... लग्नाआधी राजकन्या सारखी असणारी बघितलं लग्नानंतर मातीच्याही कामाला जाताना आपणच तोलतो पैसे आणि गरजेनुसार नातं पण बघितलं मी काहींना भीक मागून संसार करताना... सगळं काही जास्त अपेक्षेवर अवलंबून असतं कित्येकांना बघितलं मन मारून जगताना ज्यांना कोणत्याही परिस्थितीत नातं निभावता आलं त्यांना फार कठीण वाटत नाही गरिबीत आयुष्य काढतांना... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Motivational  मी बघितलं नेहमीच 
तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना 
फाटलेली साडी एका कडेवर पोर 
अनं रस्त्यावरच्या दुकानातून वस्तू घेताना...

खूप स्वप्न सजविली असतील लग्नाआधी 
पण बघतोय क्षणोक्षणी स्वप्न तुटताना 
दोघांनाही होत असतीलच यातना संसारात 
पण अश्रू बघितलं तिच्याच डोळ्यातुन निघताना...

प्रेम असतं की क्षणिक आकर्षण 
पण बघितलं असे अनेक लग्न होताना 
ज्यांच्या अधिक अपेक्षा असतात लग्नाआधी लग्नानंतरच्या 
अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून बघितलं असे नाते तुटताना...

काही सगळं सहन करून करतात संसार शेवटपर्यंत 
तर काहींना बघितलं अर्ध्यात संसार सोडून जाताना 
जे सोडून जातात गरजेनुसार नातं ठेवून 
बघितलं त्यांचेही पुढे वाईट हाल होताना...

लग्नाआधी राजकन्या सारखी असणारी 
बघितलं लग्नानंतर मातीच्याही कामाला जाताना 
आपणच तोलतो पैसे आणि गरजेनुसार नातं 
पण बघितलं मी काहींना भीक मागून संसार करताना...

सगळं काही जास्त अपेक्षेवर अवलंबून असतं 
कित्येकांना बघितलं मन मारून जगताना 
ज्यांना कोणत्याही परिस्थितीत नातं निभावता आलं 
त्यांना फार कठीण वाटत नाही गरिबीत आयुष्य काढतांना...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

motivational thoughts in marathi motivational quotes in marathi motivational thoughts on life

17 Love

#Motivational #love_shayari  White नफरतों की भरमार है 
ये दुनिया।

कुछ मोहब्बत तुम यहां  
लुटाया करो।।

चंद दिनों का है मेहमान
हर कोई यहां ।

ये सच, हर किसी से 
 छुपाया करो।।

©Kumar.Satyajit

#love_shayari motivational thoughts in marathi motivational thoughts on life

117 View

#Motivational #possible

#possible motivational thoughts in hindi on success motivational thoughts in marathi

99 View

घर का सबसे आलसी लड़का परदेश में समय पर उठ जाता है... और परिवार की खुशियों के लिए वो बुखार में भी कंपनी जाता है... ©Vk Virendra

#Motivational #sadak  घर का सबसे आलसी लड़का 
परदेश में समय पर उठ जाता है...
और परिवार की खुशियों के लिए 
वो बुखार में भी कंपनी जाता है...

©Vk Virendra

#sadak motivational thoughts on success motivational thoughts in marathi struggle motivational quotes in hindi motivational thoughts in hin

17 Love

#Motivational

motivational thoughts images motivational thoughts in hindi on success motivational thoughts in english motivational quotes in marathi moti

171 View

Trending Topic