tags

New प्रेमाच्या चारोळ्या Status, Photo, Video

Find the latest Status about प्रेमाच्या चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेमाच्या चारोळ्या.

  • Latest
  • Popular
  • Video

व्यक्त व्हावे तुजपाशी बोलून सारे मनातले अन् कवेत घ्यावे ऋतू सुगंधी क्षणातले ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #you  व्यक्त व्हावे तुजपाशी 
बोलून सारे मनातले
अन् कवेत घ्यावे 
ऋतू सुगंधी क्षणातले

©Vilas Bhoir

#you&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश @Aj stories Reeda Khayal-e-p

17 Love

White सांग पांघरू कसे मी तुझे प्रेम माझ्यावरी.... मी इथेच आहे रंगलेलो तुझ्या प्रेमरंगावरी.... ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम #love_shayari  White 
सांग पांघरू कसे मी
तुझे प्रेम माझ्यावरी....
मी इथेच आहे रंगलेलो
तुझ्या प्रेमरंगावरी....

©Vilas Bhoir

#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या

10 Love

काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir

#मराठीप्रेम  काय नाते तुझे माझे 
अबोल ह्या प्रेमाचे....
गुंफलेले धागेदोरे 
आठवातल्या क्षणांचे...

©Vilas Bhoir

#Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम

16 Love

Trending Topic