tags

New बाईला दिवस कधी जातात Status, Photo, Video

Find the latest Status about बाईला दिवस कधी जातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बाईला दिवस कधी जातात.

  • Latest
  • Popular
  • Video

कधी कधी....🤷 कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋 बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू. कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️ बंधन सारे मोडून फिरेन मोकळ्या आकाशी. कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊 प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️ मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर. कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #कधी  कधी कधी....🤷
कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋
बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू.
कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️
बंधन सारे मोडून फिरेन  मोकळ्या आकाशी.
कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊
प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. 
कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️
मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर.
कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, 
विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून.

©Mayuri Bhosale

#कधी कधी...

14 Love

White संविधान  अंधारच होता नशिबी आमच्या संविधान देऊन परिवर्तित केलं भीमानं,  जेव्हा माणूस माणसांचा गुलाम होता, तेव्हा समानतेचा हक्क  देऊन, गुलामी दुर केली संविधानानं.  चुल आणि मुलंच आमचं अस्तित्व म्हणत 50टक्के आरक्षण देऊन साक्षर केलं स्त्रीयांना, पतिच्या संपत्तीत समान वाटा देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानानं. आरक्षन देऊन अठरा पगळ जातिला  बळकट बनवलं इथल्या बहुजनांना, स्वातंत्र्य देऊन इथल्या भारतीयांना सुट-बुटात आणलं संविधानानं.  प्रसुती रजा देऊन मातेला गर्भातल्या बाळाची काळजी घेतलं संविधानानं, जन्मताच हक्क प्रदान करून भारतीय होण्याचा सन्मान मिळाला संविधानानं. ©komal borkar

#मराठीकविता #sad_quotes  White संविधान 

अंधारच होता नशिबी आमच्या
संविधान देऊन परिवर्तित केलं भीमानं, 
जेव्हा माणूस माणसांचा गुलाम होता, तेव्हा
समानतेचा हक्क  देऊन, गुलामी दुर केली संविधानानं. 

चुल आणि मुलंच आमचं अस्तित्व म्हणत
50टक्के आरक्षण देऊन साक्षर केलं स्त्रीयांना, 
पतिच्या संपत्तीत समान वाटा देऊन
सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानानं. 

आरक्षन देऊन अठरा पगळ जातिला 
बळकट बनवलं इथल्या बहुजनांना, 
स्वातंत्र्य देऊन इथल्या भारतीयांना
सुट-बुटात आणलं संविधानानं. 

प्रसुती रजा देऊन मातेला
गर्भातल्या बाळाची काळजी घेतलं संविधानानं, 
जन्मताच हक्क प्रदान करून
भारतीय होण्याचा सन्मान मिळाला संविधानानं.

©komal borkar

#sad_quotes संविधान दिवस

11 Love

#Motivational

संविधान दिवस

144 View

Trending Topic