Sign in
tags

New एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे Status, Photo, Video

Find the latest Status about एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे.

  • Latest
  • Popular
  • Video

अगर तुम ना मिले कभी जिंदगी बस युहीं गुजर जायेगी रोते रोते जिंदगी नहीं कटेगी मेरी और हसते हसते मौत आ जायेगी..| निकलेगा जनाजा मेरा उस वक्त जब तुम्हारी डोली उठायी जायेगी फूल तुम्हारे उप्पर भी फेके जायेंगे चद्दर मेरे उप्पर भी चढायी जायेगी...| सजना तुम्हे होगा नहलाना मुझे करेंगे महफिल दोनों के साथ आयेगी सहेलीयां हसते हुये आयेंगे तुम्हारे महफिल मेरी रोते हुये जायेगी..| फर्क यहीं रहेगा अपनाया जायेगा तुम्हे ख़ुशी सें मुझे रोते हुये दुनिया दफनायेगी मैं तो चला जाऊंगा अपनी दुनिया छोड कें मेरी याद आखिर तुम्हे कब तक रुलायेगी..| तुम गुजार लेना जिंदगी खुशियो कें साथ यहीं दुआ मेरी तुम्हारे काम आयेगी डिलीट कर देना मेरी यादे दिल दिमाग सें क्यूँ की, मेरी याद तुम्हे हर पल रुलायेगी..|| ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #Thinking  अगर तुम ना मिले कभी 
जिंदगी बस युहीं गुजर जायेगी 
रोते रोते जिंदगी नहीं कटेगी मेरी 
और हसते हसते मौत आ जायेगी..|

निकलेगा जनाजा मेरा उस वक्त 
जब तुम्हारी डोली उठायी जायेगी
फूल तुम्हारे उप्पर भी फेके जायेंगे 
चद्दर मेरे उप्पर भी चढायी जायेगी...|

सजना तुम्हे होगा नहलाना मुझे करेंगे 
महफिल दोनों के साथ आयेगी 
सहेलीयां हसते हुये आयेंगे तुम्हारे 
महफिल मेरी रोते हुये जायेगी..|

फर्क यहीं रहेगा अपनाया जायेगा तुम्हे ख़ुशी सें 
मुझे रोते हुये दुनिया दफनायेगी 
मैं तो चला जाऊंगा अपनी दुनिया छोड कें  
मेरी याद आखिर तुम्हे कब तक रुलायेगी..|

तुम गुजार लेना जिंदगी खुशियो कें साथ 
यहीं दुआ मेरी तुम्हारे काम आयेगी 
डिलीट कर देना मेरी यादे दिल दिमाग सें 
क्यूँ की, मेरी याद तुम्हे हर पल रुलायेगी..||

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Thinking लव्ह व्हिडीओ स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे

15 Love

तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी मोहब्बत के राहों में आकर देखों.. तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी कभी दिल किसीसे लगाकर तो देखो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी
  मोहब्बत के राहों में आकर देखों..
तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी 
कभी दिल किसीसे लगाकर तो देखो...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे

17 Love

मला कायमचं गमवायचंय? बघ तुला जमेल काय? माझ्याशिवाय आयुष्य? बघ तुला करमेल काय? हृदय माझं शरीर दुसऱ्याचं बघ मन भरेल काय? विचार माझा कायम डोक्यात डोकं काम करेल काय? स्वप्न माझे सत्यात दुसरंच झोप तुला लागेल काय? माझ्याशिवाय आयुष्य.. बघ तुझं भागेल काय? अख्ख आयुष्य पडलंय पुढे आठवणीत जगणं जमेल काय? गमावशील मला जर कायमचं माझं अस्तित्व कुठेतरी उरेल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  मला कायमचं गमवायचंय?
बघ तुला जमेल काय?
माझ्याशिवाय आयुष्य?
बघ तुला करमेल काय?

हृदय माझं शरीर दुसऱ्याचं 
बघ मन भरेल काय?
विचार माझा कायम डोक्यात 
डोकं काम करेल काय?

स्वप्न माझे सत्यात दुसरंच 
झोप तुला लागेल काय?
माझ्याशिवाय आयुष्य..
बघ तुझं भागेल काय?

अख्ख आयुष्य पडलंय पुढे 
आठवणीत जगणं जमेल काय?
गमावशील मला जर कायमचं 
माझं अस्तित्व कुठेतरी उरेल काय?

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे

10 Love

तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा 
तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे 
अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत 
यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी

9 Love

नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती 
तर माझी दुसरी आई सुद्धा आहे 
प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी 
सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे...

चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल 
पण मला जपणारीही तीच आहे 
तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला 
जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे...

कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती 
तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे 
तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला 
कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे...

हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते 
आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे 
खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती 
तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे

14 Love

Unsplash komal 😘 mahure ©Komal Mahure

#मराठीप्रेम #library  Unsplash komal 😘 mahure

©Komal Mahure

#library मराठी प्रेम स्टेटस शायरी मराठी प्रेम फक्त प्रेम वेडे फक्त तुझ्यासाठी

6 Love

Trending Topic