tags

New सचित्र कहाणी संग्रह Status, Photo, Video

Find the latest Status about सचित्र कहाणी संग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सचित्र कहाणी संग्रह.

  • Latest
  • Popular
  • Video

White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस अशी तू सत्वपरिक्षा 🌱 ©ajay bhonge

#हृदय_तुटले #FormersProtest #former  White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस  अशी तू सत्वपरिक्षा 🌱

©ajay bhonge

शेतकऱ्याची कहाणी🥺🌾#good_morning#शेतकरी #FormersProtest#former

8 Love

White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade

#मराठीकविता  White  ...शब्दामागची भावना...

तुला मला उमगले सारे 
परि शब्दांनी रास केली भारी 

शब्द काय हो एक जाती दुसरी येती... 
भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे 

जातो कुणी रागाने ही भले सांगून 
अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी 

 त्याचे असे लय निरनिराळे 
परि निराळी शब्दामागची भावना 

कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता
स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा

तुला मला उमगले सारे 
अशी शब्दांनी रास केली भारी

©Jaymala Bharkade

शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह

10 Love

हाडामासाचा फक्त शरीर नव्हे जन्म देणारी जन्मदात्री आहे ती नऊ महिने वेदना सहन करणारी वेदनारहित 'स्त्री' आहे ती.. फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री' जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती... प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ? प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती कळेलच किती कणखर आहे ती... नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीकविता  हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

Trending Topic