tags

New पुरवा सुहानी आई रे Status, Photo, Video

Find the latest Status about पुरवा सुहानी आई रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पुरवा सुहानी आई रे.

  • Latest
  • Popular
  • Video

.............. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

 ..............

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

आई

15 Love

White माणूस मेल्यावर शरीराचं दर्शन घेऊन अंघोळ करतो.. निष्पाप जीवाला खाताना अंगा मांसांचं रक्त पितो.. प्रत्येक दगड मंदिरात जाऊन देव बनून जातो.. माणूस मंदिरात जाऊन सुध्धा दगड बनून राहतो.. ज्या मासिक पाळीमुळे जन्म माणसाचा होतो.. तिलाच आयुष्यभर समाज विटाळ म्हणत राहतो.. माझं माझं म्हणत सगळं भ्रमात जगत राहतो.. सगळं काही इथेच सोडून एकटाच सोडून जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White माणूस मेल्यावर शरीराचं 
दर्शन घेऊन अंघोळ करतो..
निष्पाप जीवाला खाताना 
अंगा मांसांचं रक्त पितो..

प्रत्येक दगड मंदिरात जाऊन 
देव बनून जातो..
माणूस मंदिरात जाऊन सुध्धा 
दगड बनून राहतो..

ज्या मासिक पाळीमुळे
जन्म माणसाचा होतो..
तिलाच आयुष्यभर समाज 
विटाळ म्हणत राहतो..

माझं माझं म्हणत सगळं 
भ्रमात जगत राहतो..
सगळं काही इथेच सोडून
 एकटाच सोडून जातो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

वाह रे माणसा..

14 Love

White आई वडिलांचं नेहमी आईका,ज्यांनी तुमच्या साठी आयुष्य पणाला लावलं , लहानाचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं,भले त्यांच्यासाठी काही केलं नाही तरी चालेल, पण त्यांचं आईका,ते तुमचे दुश्मन नाहीत ©Sunny Khude

#मराठीविचार #आई  White आई वडिलांचं नेहमी आईका,ज्यांनी तुमच्या साठी आयुष्य पणाला लावलं , लहानाचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं,भले त्यांच्यासाठी काही केलं नाही तरी चालेल, पण त्यांचं आईका,ते तुमचे दुश्मन नाहीत

©Sunny Khude

#आई वडील 14 oct 2024

9 Love

Trending Topic