tags

New लव्ह स्टेटस Status, Photo, Video

Find the latest Status about लव्ह स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लव्ह स्टेटस.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video

मला साथ देशील ना आयुष्यभर की परक्या मुलासाठी नटशील की, तुझं आयुष्य माझ्या नावावर करण्यासाठी ठाम राहून सगळ्या जगाशी झटशील... येणार तुला पाहुणे पाहायला ही वार्ता ऐकवून माझं हृदय फाडशील की, कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्यासाठी सगळ्यांसमोर ढसाढसा हात जोडून रडशील... बघ शेवटी तुला काय हवंय माझ्याशी लग्न करून माझं प्रेम कमावशील की, दुसऱ्याच्या हातात हात देऊन माझं प्रेम अनं मलाही कायमचं गमावशील... शिमग्याची बोंब दोन दिवस असेल म्हणून सगळं बाजूला ठेवून हे नातं निभावशील? की, नाहीच जमलं मला शेवटी तुझी होणं शेवटी असं म्हणत मला कायमचं गमावशील?.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  मला साथ देशील ना आयुष्यभर 
की परक्या मुलासाठी नटशील 
की, तुझं आयुष्य माझ्या नावावर करण्यासाठी 
ठाम राहून सगळ्या जगाशी झटशील...

येणार तुला पाहुणे पाहायला 
ही वार्ता ऐकवून माझं हृदय फाडशील 
की, कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्यासाठी 
सगळ्यांसमोर ढसाढसा हात जोडून रडशील...

बघ शेवटी तुला काय हवंय 
माझ्याशी लग्न करून माझं प्रेम कमावशील 
की, दुसऱ्याच्या हातात हात देऊन 
माझं प्रेम अनं मलाही कायमचं गमावशील...

शिमग्याची बोंब दोन दिवस असेल म्हणून 
 सगळं बाजूला ठेवून हे नातं निभावशील?
की, नाहीच जमलं मला शेवटी तुझी होणं 
शेवटी असं म्हणत मला कायमचं गमावशील?....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस लव्ह स्टेटस

16 Love

फार महत्वाचं आहे माझ्यासाठी तुझं माझ्या आयुष्यात असणं तुझ्यासोबत असताना आवडतं मला तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं... फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं तू नसलीस जर आयुष्यात माझ्या तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं... तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण... रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं हसणं तर तुझं फार च आवडतं मला पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  फार महत्वाचं आहे माझ्यासाठी 
तुझं माझ्या आयुष्यात असणं 
तुझ्यासोबत असताना आवडतं मला 
तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं...

फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून 
काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं 
तू नसलीस जर आयुष्यात माझ्या 
तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं...

तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं 
तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं 
तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे 
तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण...

रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात 
तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं 
हसणं तर तुझं फार च आवडतं मला 
पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस

12 Love

प्रेम असतंच समुद्रासारखं कुणाच्या नशिबी लाट तर कुणाच्या नशिबी काठ.. पण, प्रेम हे प्रेमच असतं आपलं चांगलं झालं तर मस्त आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त.. प्रेमात कुणी जातात सोबत लाटेसोबत वाहून तर कुणी बसतात काठावर थकलेले आपल्या प्रेमाची वाट पाहून... पण, प्रेम हे प्रेमच असतं कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून तर कुणी रुक्मिणी होऊन प्रेमात निघते न्हाऊन... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #Thinking  प्रेम असतंच समुद्रासारखं 
कुणाच्या नशिबी लाट 
तर कुणाच्या नशिबी काठ..
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
आपलं चांगलं झालं तर मस्त 
आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त..
प्रेमात कुणी जातात सोबत 
लाटेसोबत वाहून 
तर 
कुणी बसतात काठावर थकलेले 
आपल्या प्रेमाची वाट पाहून...
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून 
तर कुणी रुक्मिणी होऊन 
प्रेमात निघते न्हाऊन...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

10 Love

बघ ना एकदा विचार करून तुला माझं लग्न तुझ्या डोळ्यांनी बघता येईल काय? मी असेल मंडपात दुसरी कुणासोबत उभा तुला तेव्हा तरी तुझ्या मनातलं कुणाला सांगता येईल काय... निघून गेलेली असेल वेळ तेव्हा मला बघून खळखळून हसता येईल काय? असशील विचार करत की त्याचं होता आलं असतं तेव्हा तरी तुला जगासमोर बोलता येईल काय? बसशील ओल्या डोळ्यांनी कोपऱ्यात कुठेतरी माझ्या बाजूला उभ्या मुलीला बघता येईल काय? रडशील काय एक एक आठवण काढून 5 वर्षाच्या स्वतःला तरी तेव्हा तुला थांबवता येईल काय? जिथे विचार ही करणं होत नाही आम्हाला तिथे तुला माझं लग्न बघता येईल काय? करशील काय प्रयत्न शेवटपर्यंत अर्धांगिनी म्हणून बसण्याचा नाहीतर आयुष्यभर आठवणीत तुला जगता येईल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  बघ ना एकदा विचार करून 
तुला माझं लग्न तुझ्या डोळ्यांनी बघता येईल काय?
मी असेल मंडपात दुसरी कुणासोबत उभा 
तुला तेव्हा तरी तुझ्या मनातलं कुणाला सांगता येईल काय...

निघून गेलेली असेल वेळ तेव्हा 
मला बघून खळखळून हसता येईल काय?
असशील विचार करत की त्याचं होता आलं असतं 
तेव्हा तरी तुला जगासमोर बोलता येईल काय?

बसशील ओल्या डोळ्यांनी कोपऱ्यात कुठेतरी 
माझ्या बाजूला उभ्या मुलीला बघता येईल काय?
रडशील काय एक एक आठवण काढून 5 वर्षाच्या 
स्वतःला तरी तेव्हा तुला थांबवता येईल काय?

जिथे विचार ही करणं होत नाही आम्हाला 
तिथे तुला माझं लग्न बघता येईल काय?
करशील काय प्रयत्न शेवटपर्यंत अर्धांगिनी म्हणून बसण्याचा 
नाहीतर आयुष्यभर आठवणीत तुला जगता येईल काय?

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी

13 Love

नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती 
तर माझी दुसरी आई सुद्धा आहे 
प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी 
सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे...

चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल 
पण मला जपणारीही तीच आहे 
तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला 
जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे...

कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती 
तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे 
तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला 
कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे...

हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते 
आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे 
खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती 
तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे

14 Love

बोहोत रोया मैं दुनिया के आगे बस तेरे आगे रोना बाकी हैं मैंने सबका होकर देख लिया बस आपका होना बाकी हैं | अब बोहोत हो गया दुनिया के आगे रो रो कर बस आपको देखना बाकी हैं जिस जिसको समझा मैंने अपना उनका मुझे अपना समझना बाकी हैं | बोहोत मिले हैं ताने लोगोंसे बस आपसे ठोकर खाना बाकी हैं समझ गयी अगर सच्चा प्यार आप मेरा कभी तो बस आपको मुझे अपनाना बाकी हैं | ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  बोहोत रोया मैं दुनिया के आगे 
बस तेरे आगे रोना बाकी हैं 
मैंने सबका होकर देख लिया 
बस आपका होना बाकी हैं |

अब बोहोत हो गया दुनिया के आगे रो रो कर 
बस आपको देखना बाकी हैं 
जिस जिसको समझा मैंने अपना 
उनका मुझे अपना समझना बाकी हैं |

बोहोत मिले हैं ताने लोगोंसे 
बस आपसे ठोकर खाना बाकी हैं 
समझ गयी अगर सच्चा प्यार आप मेरा कभी 
तो बस आपको मुझे अपनाना बाकी हैं |

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम

Trending Topic