tags

New how to get duplicate ssc certificate maharashtra board Status, Photo, Video

Find the latest Status about how to get duplicate ssc certificate maharashtra board from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about how to get duplicate ssc certificate maharashtra board.

  • Latest
  • Popular
  • Video

✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨ अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास, गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास, तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते, गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते… देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे, अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे, मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे, विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे... बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात, माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात, चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो, सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो… सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो, संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो, रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा, मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा… पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते, स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते, या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे, कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे… अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे, प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे, ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे, अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे... ©मयुर लवटे

#maharashtra #amravatikar #citylife #marathi  ✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨

अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास,
गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास,
तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते,
गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते…

देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे,
अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे,
मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे,
विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे...

बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात,
माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात,
चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो,
सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो…

सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो,
संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो,
रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा,
मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा…

पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते,
स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते,
या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे,
कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे…

अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे,
प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे,
ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे,
अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे...

©मयुर लवटे

*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️* सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली, स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली... जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल, तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल... मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला, रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला... दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी, त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी... वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा, बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा... मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते, असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते... शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून, मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून... तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल, त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल... त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा, गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा... ⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे, स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️ ©मयुर लवटे

#ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #maharashtra #sambhaji #marathi  *⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️*

सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली,
स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली...

जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल,
तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल...

मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला,
रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला...

दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी,
त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी...

वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा,
बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा...

मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते,
असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते...

शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून,
मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून...

तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल,
त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल...

त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा,
गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा...

⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे,
स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️

©मयुर लवटे

White When you get closer to people, they start giving you advice... ©Sushma

#Thinking #Quotes  White When you get closer to people,
 they start giving you advice...

©Sushma

#Thinking When you get closer to people, they start giving you advice...

14 Love

White sanskarjitpure2721 ©Sanskar Jitpure

#love_shayari #SAD  White sanskarjitpure2721

©Sanskar Jitpure

#love_shayari He taught me how to love, but not how to stop.

12 Love

#how  Unsplash Samajh nhi aata 
Koan insan Sachcha hai 
aur koan jhutha ,

kas kitabo mei Insan
pahchanane ka bhi
Farmula likha hota.
😔😔😔

©creative girl

#how to find out real person

126 View

White मुह धोके उसने जब मुझे आईना दिखाया चेहरे के हाव भाव सभी बदले हुए थे क्या क्या थे तासरात मेरे दामन ए दिल पर जब गौर से देखा तो सभी बदले हुए थे 15/4/15 ©MSA RAMZANI

#Duplicate #matlabi #Quotes #badal #Nakli  White मुह धोके उसने 
जब मुझे आईना दिखाया 
चेहरे के हाव भाव 
सभी बदले हुए थे 
क्या क्या थे तासरात 
मेरे दामन ए दिल पर 
जब गौर से देखा तो 
सभी बदले हुए थे
15/4/15

©MSA RAMZANI

Trending Topic