Gayatri Modhave

Gayatri Modhave

Let's Scratch out the thoughts.

  • Latest
  • Popular
  • Video
#Quotes  बातो ही बातो मै जीकर हो जाता है,
कुछ पुराणी यादो का,
भुला दिये गये लम्हो का.
दिन बित जायेंगे,
राते कट जायेंगी,
पर पुरणी लम्हे बदल नई पायेंगी

©Gayatri Modhave

बातो ही बातो मै जीकर हो जाता है, कुछ पुराणी यादो का, भुला दिये गये लम्हो का. दिन बित जायेंगे, राते कट जायेंगी, पर पुरणी लम्हे बदल नई पायेंगी

180 View

Shades & Rain..! Let's not blink for a while. As it's an messmerising view outside. Clouds heading back and forth Making the atmosphere thundering cold. Rain droplets started shallowing down , cutting the edges of milky waves flowing all around ©Gayatri Modhave

#Quotes  Shades & Rain..!

Let's not blink for a while.
As it's an messmerising view outside.
Clouds heading back and forth
Making the atmosphere thundering cold.
Rain droplets started shallowing down ,
cutting the edges of milky waves flowing all around

©Gayatri Modhave

Shades & Rain..! Let's not blink for a while. As it's an messmerising view outside. Clouds heading back and forth Making the atmosphere thundering cold. Rain droplets started shallowing down , cutting the edges of milky waves flowing all around

9 Love

आई...! जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते. तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते. ती आपल्या सर्व कर्यशालित पूर्णाहता निपुण जाते, न मागताच सर्व काही देऊन टाखते. तिच्या प्रतेक गोष्टीत मुलांनचा थोडा का होईना आठ्हास दडलेला असतो. तिच्या मामतेच्या पांघरुणात आमचा हि जीव अडकलेलाच असतो. पुरंन्हता तिला समजणे जरा कठीण असते, कारण तिच्या व्यथानचे कीर्तन एक गुपित रहस्यंच म्हणावे. तिच्या साठी करू तेवढं कमी आहे. तिच्या वीणा तर जीवनच है अपूर्ण आहे..! ©Gayatri Modhave

 आई...!

जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते.
तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते.
 ती आपल्या सर्व कर्यशालित पूर्णाहता निपुण जाते,
न मागताच सर्व काही देऊन टाखते.
तिच्या प्रतेक गोष्टीत मुलांनचा थोडा का होईना आठ्हास दडलेला असतो.
तिच्या मामतेच्या पांघरुणात आमचा हि जीव अडकलेलाच असतो.
पुरंन्हता तिला समजणे जरा कठीण असते,
कारण तिच्या व्यथानचे कीर्तन एक गुपित रहस्यंच म्हणावे.
तिच्या साठी करू तेवढं कमी आहे.
तिच्या वीणा तर जीवनच है अपूर्ण आहे..!

©Gayatri Modhave

आई...! जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते. तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते. ती आपल्या सर्व कर्यशालित पूर्णाहता निपुण जाते, न मागताच सर्व काही देऊन टाखते. तिच्या प्रतेक गोष्टीत मुलांनचा थोडा का होईना आठ्हास दडलेला असतो. तिच्या मामतेच्या पांघरुणात आमचा हि जीव अडकलेलाच असतो.

15 Love

वो हस्ती रही, हम उस हसी मैं बेहक्ते रहे. दिल किसी दिन जुड जाये, ये ही मन ही मन सोचते रहे! ©Gayatri Modhave

 वो हस्ती रही,

हम उस हसी मैं बेहक्ते रहे.

दिल किसी दिन जुड जाये,

ये ही मन ही मन सोचते रहे!

©Gayatri Modhave

दिल की बात..!

14 Love

 Slowly n steadily things are coming out,

Mine, thrill & enjoyment of trips are 

Been shown out.

Voice was all over in ears,

But smiles forced me to share it out

©Gayatri Modhave

Slowly n steadily things are coming out , Mine, thrill & enjoyment of trips are Been shown out. Voice was all over in ears, But smiles forced me to share it out

109 View

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात, भूतकाळ झलकतोये डोळ्यात...! ©Gayatri Modhave

 ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

©Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात, भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

17 Love

Trending Topic