@wr. pallavi

@wr. pallavi

intention is very important in the every action in this life

  • Latest
  • Popular
  • Video

White साजणी ये अशी मिठीत माझ्या जीव जात आहे आठवणीत तुझ्या साथ दे मला आयुष्यभर आता  तू नको अशी सोडून जाऊ तू ©@wr. pallavi

#मराठीप्रेम #sad_quotes  White साजणी ये अशी मिठीत माझ्या 
जीव जात आहे आठवणीत तुझ्या 
साथ दे मला आयुष्यभर आता  तू 
नको अशी सोडून जाऊ तू

©@wr. pallavi

#sad_quotes फक्त तुझ्यासाठी

10 Love

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे ©@wr. pallavi

#हृदय_तुटले  माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे

©@wr. pallavi

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस खुप दुःख लपलेले आहे तरीही हसायचा प्रयत्न करत आहे ©@wr. pallavi

11 Love

#हृदय_तुटले #Sad_shayri  White स्वतःला त्या दगडा 
सारखं इतकं खंबीर 
बनवा की घाव 
देणारा थकला पाहिजे

©@wr. pallavi

#Sad_shayri

171 View

#मराठीशायरी #BooksBestFriends  मैत्री करायची तर पुस्तकांशी करा कारण 
पुस्तकांना धोका देण्याची कला अवगत नसते..
पुस्तकं आयुष्य घडवतात.
पुस्तकं आयुष्य बदलवतात.
पुस्तकं माणसे ओळखायला शिकवतात.
पुस्तकं आयुष्यात यश मिळावायला शिकवतात.

©@wr. pallavi
#मराठीविचार #Sad_Status  White 🤞🏻नविन मित्र भेटले की जुन्या 

       मित्रांना विसरायचं नसते... 🤞🏻

©@wr. pallavi

#Sad_Status

198 View

#मराठीविचार #sad_quotes  White जर नशीब काही "चांगले" 
देणार असेल 
तर त्याची सुरुवात "कठीण"
 गोष्टीने होते..* 

*आणि नशीब जर काही "अप्रतिम" 
देणार असेल
तर त्याची सुरुवात "अशक्य" 
गोष्टीने होते...

©@wr. pallavi

#sad_quotes

171 View

Trending Topic